GK Test 16 : Police Bharti 2025

1. गटात न बसणारा शब्द कोणता ?

 
 
 
 

2. ताऱ्यांच्या लुकलुक करण्यामागचे कारण काय ?

 
 
 
 

3. जेव्हा शुभ्र प्रकाश लोलकावर(prism )आपाती असतो , तेव्हा वेगवेगळे रंग वेगवेगळ्या कोणातून वळतात. तेव्हा सात रंगांपैकी कोणते रंग अनुक्रमे सर्वात कमी व सर्वात जास्त वळतात ?

 
 
 
 

4. जिविताचे आणि व्यक्तीगत स्वातंत्र्य यांचे संरक्षणाबाबत भारतीय संविधानातील अनुच्छेद कोणते ?

 
 
 
 

5. खालीलपैकी कोणते पर्यटनस्थळ रत्नागिरी जिल्ह्यात आहे ?

 
 
 
 

6. इ.स.1873 मध्ये महात्मा ज्योतीराव फुले यांनी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केली ?

 
 
 
 

7. भारतात कुशल दर्जाचे व्यवस्थापक घडविण्याची जबाबदारी कोणत्या संस्थेची आहे ?

 
 
 
 

8. चौरीचौरा येथील घटनेमुळे व्यथित होऊन महात्मा गांधीजींनी फेब्रुवारी 1922 मध्ये असहकार चळवळ स्थगित केली ते चौरीचौरा हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?

 
 
 
 

9. ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते ?

 
 
 
 

10. खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.
1) रक्त तयार करणारे अवयव आणि रक्तांचे रोग यांचा अभ्यास करणारे वैद्यक विज्ञानाची शाखा म्हणजे रक्तशास्त्र (हिमॅटोलॉजी).
2) A,B,O या रक्तगटाचा शोध इसवी सन 1900 साली डॉक्टर कार्ल लँडस्टेनर यांनी लावला या शोधाबद्दल इसवी सन 1930 साली त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आली.
3) AB रक्तगटांचा शोध डिकास्टेलो आणि स्टर्जी यांनी इ.स.1902 मध्ये लावला.
4) O रक्तगटाला सर्वयोग्य दाता तर AB रक्तगटाला सर्वयोग्य ग्राही असे म्हणतात.

 
 
 
 

11. प्रसिद्ध लेखक शिवाजी सावंत यांनी खालीलपैकी लिहिलेली कादंबरी कोणती ?

 
 
 
 

12. खालील पैकी कोणत्या दिवशी जागतिक रक्तदान दिन साजरा केला जातो ?

 
 
 
 

13. पारा याची रासायनिक संज्ञा कोणती आहे ?

 
 
 
 

14. खालीलपैकी सर्वात कमी अपवर्तनाक ( refractive index )कोणाचा असतो ?

 
 
 
 

15. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव कोणते ?

 
 
 
 

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now