GK Test 17 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 01/11/2025 1. नवी दिल्ली येथील राजपथाचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे ? हिंद पथ क्रांती पथ कर्तव्य पथ अटल पथ2. रुद्रांक्ष पाटील हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ? नेमबाजी तिरंदाजी तलवारबाजी कुस्ती3. जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा’ हे गीत राज्य गीत म्हणून जाहीर करण्यात आले आहे. ते गीत कोणत्या कवीने लिहीले आहे ? राजा निळकंठ बंढे ना.दा. महानोर केशवसुत कुसुमाग्रज4. खालीलपैकी कोणते पोलीस ठाणे रायगड जिल्हा पोलीस दलाचे कार्यक्षेत्रात येत नाही ? दिघी सागरी पोलीस ठाणे मांडवा सागरी पोलीस ठाणे दादर सागरी पोलीस ठाणे मोरा सागरी पोलीस ठाणे5. हवेत तरंगत्या अवस्थेत असलेल्या अतिसूक्ष्म जलकणांचा किंवा हिमस्फटीकांचा समुच्चय म्हणजे काय ? ढग धुरके धुके दव6. भारतरत्न पुरस्काराबाबत खालील पैकी कोणते विधान असत्य आहे ? आतापर्यंत 6 राष्ट्रपतींना भारतरत्न पुरस्कार प्राप्त आहे भारतरत्न प्राप्त परदेशी व्यक्ती 5 आहेत भारतरत्न पुरस्कार 5 महीलांना देण्यात आला आहे भारतरत्न पुरस्कार 5 मुख्यमंत्र्यांना देण्यात आला आहे7. कातळशिल्प हे खालीलपैकी कोणत्या गावामध्ये आढळुन येते ? कुडोपी कुंभारमाठ फोंडा आंबोली8. वायुरुप पदार्थांचे द्रवरुप रुपांतर होण्याची प्रक्रिया म्हणजे…….? सांद्रीभवन यापैकी नाही द्रवीकरण बाष्पीभवन9. महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापन दिवस कोणता ? 1 मे 21 ऑक्टोबर 2 जून 2 जानेवारी10. ऑपरेशन सर्द हवा हे ऑपरेशन कोणातर्फे राबवले जाते ? भारतीय सीमा सुरक्षा दल भारतीय नौदल भारतीय भूदल भारतीय वायूदल11. भारतातील या उद्योगाला सनराईज क्षेत्र असे म्हटले जाते ? वाहन उद्योग खादी व ग्रामोद्योग रेशीम उद्योग सिमेंट उद्योग12. महाराष्ट्रात अंगुलीमुद्रेचे पोलीस तपासात उपयोग करण्यासाठी कोणती आधुनिक कार्यप्रणाली वापरली जाते ? AMBIS यापैकी नाही ITSSO ICGS13. रायगड जिल्ह्यातील पाताळगंगा हि नदी पश्चिमेकडे वाहत जाऊन कोणत्या खाडीला मिळते ? पनवेल खाडी धरमतर खाडी बाणकोट खाडी रेवदंडा खाडी14. रायगड जिल्ह्यातील पोलादपुर व सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरच्या दोन तालुक्यांना जोडणारा घाट कोणता ? घोणसे घाट वरंधा घाट आंबेनळी घाट कशेडी घाट15. रायगड जिल्ह्यातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम लावा ? पाताळगंगा, अंबा, कुंडलिका, सावित्री पाताळगंगा, कुंडलिका, अंबा, सावित्री कुंडलिका, अंबा, पाताळगंगा, सावित्री सावित्री, कुंडलिका, अंबा, पाताळगंगा Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या