GK Test 17 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 01/11/2025 1. रायगड जिल्ह्यातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम लावा ? सावित्री, कुंडलिका, अंबा, पाताळगंगा पाताळगंगा, अंबा, कुंडलिका, सावित्री पाताळगंगा, कुंडलिका, अंबा, सावित्री कुंडलिका, अंबा, पाताळगंगा, सावित्री2. भारतातील या उद्योगाला सनराईज क्षेत्र असे म्हटले जाते ? सिमेंट उद्योग खादी व ग्रामोद्योग रेशीम उद्योग वाहन उद्योग3. हवेत तरंगत्या अवस्थेत असलेल्या अतिसूक्ष्म जलकणांचा किंवा हिमस्फटीकांचा समुच्चय म्हणजे काय ? धुरके ढग दव धुके4. महाराष्ट्रात अंगुलीमुद्रेचे पोलीस तपासात उपयोग करण्यासाठी कोणती आधुनिक कार्यप्रणाली वापरली जाते ? ITSSO AMBIS यापैकी नाही ICGS5. खालीलपैकी कोणते पोलीस ठाणे रायगड जिल्हा पोलीस दलाचे कार्यक्षेत्रात येत नाही ? दादर सागरी पोलीस ठाणे दिघी सागरी पोलीस ठाणे मोरा सागरी पोलीस ठाणे मांडवा सागरी पोलीस ठाणे6. रायगड जिल्ह्यातील पोलादपुर व सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरच्या दोन तालुक्यांना जोडणारा घाट कोणता ? आंबेनळी घाट वरंधा घाट कशेडी घाट घोणसे घाट7. वायुरुप पदार्थांचे द्रवरुप रुपांतर होण्याची प्रक्रिया म्हणजे…….? द्रवीकरण बाष्पीभवन सांद्रीभवन यापैकी नाही8. कातळशिल्प हे खालीलपैकी कोणत्या गावामध्ये आढळुन येते ? कुंभारमाठ फोंडा कुडोपी आंबोली9. महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापन दिवस कोणता ? 21 ऑक्टोबर 2 जानेवारी 2 जून 1 मे10. नवी दिल्ली येथील राजपथाचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे ? कर्तव्य पथ अटल पथ क्रांती पथ हिंद पथ11. रायगड जिल्ह्यातील पाताळगंगा हि नदी पश्चिमेकडे वाहत जाऊन कोणत्या खाडीला मिळते ? रेवदंडा खाडी धरमतर खाडी बाणकोट खाडी पनवेल खाडी12. भारतरत्न पुरस्काराबाबत खालील पैकी कोणते विधान असत्य आहे ? भारतरत्न प्राप्त परदेशी व्यक्ती 5 आहेत भारतरत्न पुरस्कार 5 महीलांना देण्यात आला आहे आतापर्यंत 6 राष्ट्रपतींना भारतरत्न पुरस्कार प्राप्त आहे भारतरत्न पुरस्कार 5 मुख्यमंत्र्यांना देण्यात आला आहे13. ऑपरेशन सर्द हवा हे ऑपरेशन कोणातर्फे राबवले जाते ? भारतीय सीमा सुरक्षा दल भारतीय वायूदल भारतीय भूदल भारतीय नौदल14. जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा’ हे गीत राज्य गीत म्हणून जाहीर करण्यात आले आहे. ते गीत कोणत्या कवीने लिहीले आहे ? कुसुमाग्रज केशवसुत राजा निळकंठ बंढे ना.दा. महानोर15. रुद्रांक्ष पाटील हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ? कुस्ती तिरंदाजी तलवारबाजी नेमबाजी Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या