GK Test 18 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 02/11/2025 1. राष्ट्रीय उर्जा संरक्षण दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो ? 11 सप्टेंबर 14 डिसेंबर 15 जानेवारी 12 डिसेंबर2. ईस्ट इंडीया कंपनीला कोणत्या कराराच्या अंतर्गत बंगाल, बिहार आणि ओडीसा यांवर दिवाणी अधिकार मिळाले ? फौजाबाद अलाहाबाद अलीनगर बनारस3. सन 1927 मध्ये ऑल इंडिया वुमन कॉन्फरंसची मद्रास येथे कुणी स्थापना केली ? यापैकी नाही मार्गरेट कझीन्स जेम्स कझीन्स दोन्ही4. व्हर्नाकुलर प्रेस एक्ट कुणी अमलात आणला ? लॉर्ड स्टॅनली लॉर्ड बेंटली लॉर्ड रिपन लॉर्ड लिटन5. चाँद बिबीचा महाल कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ? अहमदनगर नांदेड कोल्हापूर वाशीम6. नॅशनल कमीशन ऑफ वुमन च्या पहिल्या चेअरमन कोण होत्या ? गिरीजा व्यास जयंती पटनाईक पोर्णिमा अडवणी मोहिनी गिरी7. स्वदेश बांधब समितीची स्थापना कुणी केली ? अश्र्वीनीकुमार दत्त बाघा जतीन नरेंद्रनाथ भट्टाचार्य सुभाषचंद्र बोस8. खालीलपैकी कोणती हस्तकला आंध्रप्रदेश राज्याशी निगडीत आहे ? कलमकारी लेपचा बंधनी अपतानी9. खालीलपैकी कुणी पहिली ज्वाईंट स्टॉक कंपनी भारताशी व्यापार करण्यासाठी सुरु केली ? डच डॅनीश फ्रेंच पोर्तुगीज10. सिद्धेंद्र योगी हे खालीलपैकी कोणत्या नृत्याशी निगडीत आहे ? कुचीपूडी कथ्थकली ओडीसी यक्षगाण11. खरमोर हे काय आहे ? मध्यप्रदेश मध्ये आढळणारा दुर्मिळ पक्षी तामीळनाडुच्या समुद्रात आढळणारा दुर्मिळ मासा हिमालयात आढळणारी दुर्मिळ वनस्पती उत्तर-पुर्व भारतात आढळणारा दुर्मिळ प्राणी12. घरापुरीच्या गुंफा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळतात ? रायगड पालघर रत्नागिरी मुंबई13. “जय जय महाराष्ट्र माझा” हे गीत कुणी लिहीलेले आहे ? जगदीश खेबुडकर शाहीर साबळे मंगेश पाडगांवकर राजा बढे14. पुरातन काळात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी समुद्री व्यापार होत असल्याचे अवशेष आढळले आहे ? कालीबंगन लोथल हडप्पा मोहंजोदडो15. “पीएत्र दुरा” ही वास्तुशिल्प कला खालीलपैकी कोणत्या स्मारकात आढळुन येते ? गेट वे ऑफ इंडीया लाल किल्ला चारमीनार ताजमहल Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या