GK Test 18 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 02/11/2025 1. ईस्ट इंडीया कंपनीला कोणत्या कराराच्या अंतर्गत बंगाल, बिहार आणि ओडीसा यांवर दिवाणी अधिकार मिळाले ? अलीनगर अलाहाबाद फौजाबाद बनारस2. घरापुरीच्या गुंफा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळतात ? पालघर रायगड रत्नागिरी मुंबई3. खालीलपैकी कुणी पहिली ज्वाईंट स्टॉक कंपनी भारताशी व्यापार करण्यासाठी सुरु केली ? पोर्तुगीज फ्रेंच डच डॅनीश4. राष्ट्रीय उर्जा संरक्षण दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो ? 11 सप्टेंबर 15 जानेवारी 14 डिसेंबर 12 डिसेंबर5. खालीलपैकी कोणती हस्तकला आंध्रप्रदेश राज्याशी निगडीत आहे ? बंधनी लेपचा अपतानी कलमकारी6. “जय जय महाराष्ट्र माझा” हे गीत कुणी लिहीलेले आहे ? जगदीश खेबुडकर शाहीर साबळे मंगेश पाडगांवकर राजा बढे7. सन 1927 मध्ये ऑल इंडिया वुमन कॉन्फरंसची मद्रास येथे कुणी स्थापना केली ? यापैकी नाही जेम्स कझीन्स मार्गरेट कझीन्स दोन्ही8. स्वदेश बांधब समितीची स्थापना कुणी केली ? नरेंद्रनाथ भट्टाचार्य सुभाषचंद्र बोस बाघा जतीन अश्र्वीनीकुमार दत्त9. नॅशनल कमीशन ऑफ वुमन च्या पहिल्या चेअरमन कोण होत्या ? जयंती पटनाईक पोर्णिमा अडवणी गिरीजा व्यास मोहिनी गिरी10. चाँद बिबीचा महाल कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ? नांदेड अहमदनगर कोल्हापूर वाशीम11. “पीएत्र दुरा” ही वास्तुशिल्प कला खालीलपैकी कोणत्या स्मारकात आढळुन येते ? ताजमहल चारमीनार लाल किल्ला गेट वे ऑफ इंडीया12. खरमोर हे काय आहे ? मध्यप्रदेश मध्ये आढळणारा दुर्मिळ पक्षी उत्तर-पुर्व भारतात आढळणारा दुर्मिळ प्राणी तामीळनाडुच्या समुद्रात आढळणारा दुर्मिळ मासा हिमालयात आढळणारी दुर्मिळ वनस्पती13. सिद्धेंद्र योगी हे खालीलपैकी कोणत्या नृत्याशी निगडीत आहे ? कथ्थकली यक्षगाण कुचीपूडी ओडीसी14. पुरातन काळात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी समुद्री व्यापार होत असल्याचे अवशेष आढळले आहे ? हडप्पा लोथल मोहंजोदडो कालीबंगन15. व्हर्नाकुलर प्रेस एक्ट कुणी अमलात आणला ? लॉर्ड स्टॅनली लॉर्ड बेंटली लॉर्ड लिटन लॉर्ड रिपन Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या