GK Test 19 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 06/11/2025 1. स्वातंत्र्यसैनिक उमाजी नाईक यांचे स्मारक कोठे आहे ? नांदेड अहमदनगर पुणे जळगांव2. महाराष्ट्रातील अनुसूचित जमातींच्या लोकसंख्येच्या (जनगणना – 2011) टक्केवारी नुसार शेवटून चौथा जिल्हा कोणता ? कोल्हापूर भंडारा सिंधुदुर्ग चंद्रपूर3. मोबाईलवर प्राप्त होणाऱ्या OTP चा Full From काय आहे ? On Time password One Time password Only Time password Open Time password4. _______हे भारतीय सेनेच्या तिन्ही दलाचे प्रमुख असतात. पंतप्रधान सरन्यायाधीश केंद्रीय गृहमंत्री राष्ट्रपती5. गोविंदाग्रज हे कोणत्या कवीचे टोपण नाव नाही ? राम गणेश गडकरी विष्णु वामन शिरवाडकर माधव पटवर्धन शंकर कानेटकर6. माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र आहे ? बराक ओबामा यापैकी नाही जवाहरलाल नेहरू राजगोपालाचारी7. उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालविले ? नागपूर पुणे मिरत मुंबई8. हिमनदीच्या खनन कार्यामुळे खालीलपैकी कोणते भुरुप तयार होते ? यारदांग भूछत्र खडक लोबंती दरी पंखाकृती मैदाण9. समृद्धी महामार्ग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून जात नाही ? नाशिक चंद्रपूर बुलढाणा अकोला10. तुमच्या शरीराची स्थितीज ऊर्जा कमीत कमी असते जेव्हा तुम्ही……………असता. खुर्चीवर बसलेले जमिनीवर उभे जमिनीवर बसलेले जमिनीवर झोपलेले11. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे ? शेकरु हरिण वाघ गवा12. खालीलपैकी कोणते मराठी साहित्यिक हे गोंदिया जिल्ह्यातील नागझीरा वनाशी निगडीत आहे आहे ? राम गणेश गडकरी जी. ऐ. कुलकर्णी पु. ल. देशपांडे मारुती चितमपल्ली13. भारताच्या सर्वात दक्षिणेला असलेला भाग कोणता ? तामिळनाडू लक्षद्वीप अंदमान – निकोबार केरळ14. निष्काम कर्ममठ ही संस्था कोणी उभारली ? कर्मवीर भाऊराव पाटील आचार्य विनोबा भावे महर्षी धोंडो केशव कर्वे वि. रा. शिंदे15. संविधान दुरुस्तीची पद्धत संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदात दिली आहे? 348 368 358 38 Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या