GK Test 19 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 06/11/2025 1. तुमच्या शरीराची स्थितीज ऊर्जा कमीत कमी असते जेव्हा तुम्ही……………असता. जमिनीवर उभे खुर्चीवर बसलेले जमिनीवर बसलेले जमिनीवर झोपलेले2. खालीलपैकी कोणते मराठी साहित्यिक हे गोंदिया जिल्ह्यातील नागझीरा वनाशी निगडीत आहे आहे ? जी. ऐ. कुलकर्णी मारुती चितमपल्ली पु. ल. देशपांडे राम गणेश गडकरी3. भारताच्या सर्वात दक्षिणेला असलेला भाग कोणता ? अंदमान – निकोबार केरळ तामिळनाडू लक्षद्वीप4. स्वातंत्र्यसैनिक उमाजी नाईक यांचे स्मारक कोठे आहे ? नांदेड पुणे अहमदनगर जळगांव5. संविधान दुरुस्तीची पद्धत संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदात दिली आहे? 348 38 368 3586. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे ? वाघ हरिण गवा शेकरु7. मोबाईलवर प्राप्त होणाऱ्या OTP चा Full From काय आहे ? Open Time password One Time password On Time password Only Time password8. _______हे भारतीय सेनेच्या तिन्ही दलाचे प्रमुख असतात. सरन्यायाधीश राष्ट्रपती पंतप्रधान केंद्रीय गृहमंत्री9. समृद्धी महामार्ग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून जात नाही ? नाशिक चंद्रपूर अकोला बुलढाणा10. गोविंदाग्रज हे कोणत्या कवीचे टोपण नाव नाही ? राम गणेश गडकरी शंकर कानेटकर विष्णु वामन शिरवाडकर माधव पटवर्धन11. माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र आहे ? जवाहरलाल नेहरू यापैकी नाही बराक ओबामा राजगोपालाचारी12. निष्काम कर्ममठ ही संस्था कोणी उभारली ? आचार्य विनोबा भावे कर्मवीर भाऊराव पाटील महर्षी धोंडो केशव कर्वे वि. रा. शिंदे13. महाराष्ट्रातील अनुसूचित जमातींच्या लोकसंख्येच्या (जनगणना – 2011) टक्केवारी नुसार शेवटून चौथा जिल्हा कोणता ? सिंधुदुर्ग भंडारा चंद्रपूर कोल्हापूर14. हिमनदीच्या खनन कार्यामुळे खालीलपैकी कोणते भुरुप तयार होते ? यारदांग लोबंती दरी पंखाकृती मैदाण भूछत्र खडक15. उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालविले ? पुणे नागपूर मुंबई मिरत Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या