GK Test 20 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 07/11/2025 1. संगमनेर व नेसावा ही गावे कोणत्या नदीकाठी वसली आहेत ? प्रवरा गोदावरी मुळा मुठा2. महाराष्ट्र राज्याची सीमा एकूण किती राज्यांना मिळते? 7 5 6 83. आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणते सत्य नाही? न्यायालय अनावश्यक युद्धात उतरलेल्या राष्ट्रांवर आर्थिक निर्बंध लादून त्यांना शिक्षा करते नरसंहार युद्ध गुन्हे आणि मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांसारख्या गुन्ह्यांचा आरोप असलेल्या व्यक्तीवर न्यायालय खटला चालवते न्यायालय आंतरराष्ट्रीय समुदायाशी संबंधित काही व्यक्तींनी केलेल्या गंभीर गुन्ह्यांची चौकशी करते न्यायालय हेग नेदरलँड येथे आहे4. केंद्रिय मंत्रीमंडळ हे कोणाला जबाबदार असते ? यापैकी नाही विधानसभा लोकसभा राष्ट्रपती5. पोलीस पाटील यांची नेमणूक कोण करतात ? तहसिलदार प्रांताधिकारी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक6. खालीलपैकी कोणता देश हा सार्क सदस्य नाही. अफगाणिस्तान चीन नेपाल मालदीव7. ही संगणकाची तात्पुरत्या स्वरुपाची स्मृती आहे ? RAM PROM ROM EPROM8. माहितीचा अधिकार कायदा 2005 अंतर्गत कोणती माहिती दिली जाऊ शकते? बौद्धिक मालमत्तेवरील माहितीशी संबंधित सशर्त प्रकटीकरण मंत्रिमंडळाच्या चर्चेची नोंद करणारे कॅबिनेट पेपर्सकडे नेणारी माहिती न्यायालयाचा अवमान होऊ शकेल अशी माहिती गुन्ह्याला उत्तेजन देणारी माहिती9. GI टैग च्या संदर्भात खालील पैकी कोणती जोडी अचूक आहे ? उत्पादन – राज्य जोड्या लावा ब्याडगी मिर्ची – कर्नाटक कांचीपुरम सिल्क – कर्नाटक चंदेरी साड़ी – बिहार सिक्की ग्रास क्रॉफ्ट – सिक्कीम10. जीएसटी सेवा कराशी संबंधित घटना दुरुस्ती कोणती ? 94वी 121वी 101वी यापैकी नाही11. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाईची उंची किती ? 6200 फूट 5400 फूट 1646 फूट 5600 फूट12. खालीलपैकी व्याघ्रप्रकल्प आणि संबंधित जिल्हा ह्यांच्या जोडीतून चुकीची जोडी निवडा ? सह्याद्री वाघ्यप्रकल्प – सातारा/कोल्हापूर बोर वाघ्यप्रकल्प – वाशिम ताडोबा वाघ्यप्रकल्प – चंद्रपूर मेळघाट वाघ्यप्रकल्प – अमरावती13. भारतीय राज्यघटना समितीचे अध्यक्ष कोण होते ? जवाहरलाल नेहरु सी. राजगोपालचारी डॉ. राजेंद्र प्रसाद डॉ. बाबासाहेब आंबेडकर14. साल्हेर शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे ? पुणे नाशिक अहमदनगर कोल्हापूर15. घनसाळ ह्या प्रसिद्ध तांदळाची जात प्रामुख्याने कोणत्या तालुक्यात आढळते ? कोरेगाव जुन्नर आजरा जत Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या