GK Test 20 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 07/11/2025 1. महाराष्ट्र राज्याची सीमा एकूण किती राज्यांना मिळते? 5 7 6 82. जीएसटी सेवा कराशी संबंधित घटना दुरुस्ती कोणती ? यापैकी नाही 121वी 101वी 94वी3. केंद्रिय मंत्रीमंडळ हे कोणाला जबाबदार असते ? राष्ट्रपती लोकसभा यापैकी नाही विधानसभा4. ही संगणकाची तात्पुरत्या स्वरुपाची स्मृती आहे ? EPROM PROM RAM ROM5. खालीलपैकी कोणता देश हा सार्क सदस्य नाही. मालदीव अफगाणिस्तान चीन नेपाल6. पोलीस पाटील यांची नेमणूक कोण करतात ? जिल्हाधिकारी तहसिलदार प्रांताधिकारी पोलीस अधीक्षक7. आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणते सत्य नाही? न्यायालय अनावश्यक युद्धात उतरलेल्या राष्ट्रांवर आर्थिक निर्बंध लादून त्यांना शिक्षा करते न्यायालय आंतरराष्ट्रीय समुदायाशी संबंधित काही व्यक्तींनी केलेल्या गंभीर गुन्ह्यांची चौकशी करते नरसंहार युद्ध गुन्हे आणि मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांसारख्या गुन्ह्यांचा आरोप असलेल्या व्यक्तीवर न्यायालय खटला चालवते न्यायालय हेग नेदरलँड येथे आहे8. घनसाळ ह्या प्रसिद्ध तांदळाची जात प्रामुख्याने कोणत्या तालुक्यात आढळते ? जुन्नर जत कोरेगाव आजरा9. खालीलपैकी व्याघ्रप्रकल्प आणि संबंधित जिल्हा ह्यांच्या जोडीतून चुकीची जोडी निवडा ? ताडोबा वाघ्यप्रकल्प – चंद्रपूर बोर वाघ्यप्रकल्प – वाशिम मेळघाट वाघ्यप्रकल्प – अमरावती सह्याद्री वाघ्यप्रकल्प – सातारा/कोल्हापूर10. संगमनेर व नेसावा ही गावे कोणत्या नदीकाठी वसली आहेत ? मुठा मुळा गोदावरी प्रवरा11. भारतीय राज्यघटना समितीचे अध्यक्ष कोण होते ? डॉ. बाबासाहेब आंबेडकर डॉ. राजेंद्र प्रसाद सी. राजगोपालचारी जवाहरलाल नेहरु12. माहितीचा अधिकार कायदा 2005 अंतर्गत कोणती माहिती दिली जाऊ शकते? मंत्रिमंडळाच्या चर्चेची नोंद करणारे कॅबिनेट पेपर्सकडे नेणारी माहिती न्यायालयाचा अवमान होऊ शकेल अशी माहिती गुन्ह्याला उत्तेजन देणारी माहिती बौद्धिक मालमत्तेवरील माहितीशी संबंधित सशर्त प्रकटीकरण13. साल्हेर शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे ? नाशिक अहमदनगर कोल्हापूर पुणे14. GI टैग च्या संदर्भात खालील पैकी कोणती जोडी अचूक आहे ? उत्पादन – राज्य जोड्या लावा कांचीपुरम सिल्क – कर्नाटक सिक्की ग्रास क्रॉफ्ट – सिक्कीम चंदेरी साड़ी – बिहार ब्याडगी मिर्ची – कर्नाटक15. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाईची उंची किती ? 1646 फूट 5400 फूट 5600 फूट 6200 फूट Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या