GK Test 21 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 08/11/2025 1. खासदार होण्यासाठी किमान वय किती असावे ? 21 वर्ष 25 वर्ष 35 वर्ष 18 वर्ष2. दर्पण- हे वृत्तपत्र कोणी सुरू केले ? लोकमान्य टिळक बाळशास्त्री जांभेकर गोपाळकृष्ण गोखले न्यायमुर्ती रानडे3. 22 डिग्री सेल्सिअस तापमानाला ध्वनीचा हवेतील वेग……असतो ? 244 मीटर/सेकंद 344 मीटर/सेकंद 144 मीटर/सेकंद 1 किमी/सेकंद4. विधानसभेत एखाद्या विषयावर समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे ? विधानसभा अध्यक्ष राज्यपाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री5. लोकशाहीचा गाभा म्हणजे….. न्यायालयीन निर्णय राखीव जागांचे धोरण प्रौढ मताधिकार सत्तेचे विकेंद्रीकरण6. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही ? अमरावती नांदेड सोलापूर नाशिक7. खालीलपैकी कोणते शहर युक्रेन या देशाची राजधानी आहे ? बर्लिन मॉस्को किव्ह बिस्केक8. प्रकाश प्रदूषण म्हणजे काय? प्रकाश बल ज्यांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली जात नाही मोटार वाहनांवर तेजस्वी दिवे रात्रीच्या आकाशात जास्त कृत्रिम प्रकाश दिवसभर सुरू असलेले बाहेरचे दिवे त्यामुळे वीज वाया जाते9. हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते ? तापमापक बॅरोमीटर होकायंत्र ॲनोमिटर10. खालीलपैकी कोणती प्राथमिक आर्थिक क्रिया नाही ? साखर कारखाना खाणकाम मासेमारी शेती11. दुधाचे सत्व मोजण्यासाठी ______ हे साधन वापरले जाते. लॅक्टोमीटर फोटोमीटर मॅनोमीटर टेलीमीटर12. भारताच्या गुन्हेगारी कायद्यासंदर्भात I.E.A चा लाँग फॉर्म काय आहे ? INDIAN ENERGY ACT INDIAN EMPOLYMENT ACT INDIAN EXCHANGE ACT INDIAN EVIDENCE ACT13. प्रशासकीय व्यवस्थेचा………..हा कणा असतो. भौगोलिक संसाधन नैसर्गिक संसाधन मानवी संसाधन भौतिक संसाधन14. 15 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ? डॉ. सी रंगराजन वाय. व्ही. रेड्डी एन. के. सिंग डॉ. विजय केळकर15. UPI चा फुलफॉर्म काय आहे? युनियन पेमेंट इंटरनॅशनल यापैकी नाही युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस युनिफाईड पेमेंट ऑफ इंडिया Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या