GK Test 22: Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 09/11/2025 1. मॅकमोहन – रेषा कोणत्या दोन देशामधील सीमा दर्शवते ? भारत – बांगलादेश भारत – म्यानमार भारत – चीन भारत – पाकिस्तान2. गेट वे ऑफ इंडीयाची उभारणी इंग्लंडच्या कोणत्या महाराजांच्या आगमना निमित्त करण्यात आली ? फिलिप तिसरा जॉर्ज दुसरा फिलिप पहीला जॉर्ज पाचवा3. खालीलपैकी कोणाने शेवटी मराठा पेशव्याला त्याच्या पदावरून हटवले त्याचे प्रदेश ताब्यात घेतले आणि त्याला दूरच्या ठिकाणी पाठवले? वेलस्ली हेस्टिंग्ज डलहौसी कॉर्नवॉलिस4. महाराष्ट्राचे पोलिस दलातील दहशतवाद व इतर घातपात विरोधी तयार करण्यात विशेष पथकांचे नाव काय ? COOMMANDO 1 FORCE 10 FORCE 1 EAGLE FORCE5. ललिता बाबर – ही या खेळाशी संबंधित आहे. फुटबॉल लांब उडी उंच उडी स्टिपल चेस6. जागतिक महिला दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो ? 5 मार्च 12 मार्च 10 मार्च 8 मार्च7. सध्या पोलीस पाटील पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ? 8 वी उत्तीर्ण 9 वी उत्तीर्ण 7 वी उत्तीर्ण 10 वी उत्तीर्ण8. भारतात कोणत्या राज्यात झाडांच्या मुळांचे नैसर्गिक पूल आहेत ? सिक्कीम अरुणाचल प्रदेश उत्तराखंड मेघालय9. जायकवाडी धरणाचा उपविभाग गोदावरी नदीच्या …… उपनदीवर बांधलेला आहे. सिंदफणा इंद्रावती वैनगंगा प्राणहिता10. महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधनी कुठे आहे ? मुंबई पुणे नाशिक नागपूर11. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रदेश तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो ? कोकण पूर्व विदर्भ दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा12. भारतातले पहिले महीला विद्यापीठ कुणी स्थापन केले ? महर्षी धोंडो केशव कर्वे महात्मा ज्योतीबा फले एनी बेजंट पंडीत रमाबाई13. अणुबॉम्बचा प्रयोग सर्वात प्रथम कोणत्या देशाने कोणत्या देशावर केला ? रशियाने जपानवर अमेरिकेने जपानवर अमेरिकेने रशियावर अमेरिकेने कोरियावर14. ॲस्ट्रोनॉमी’ ही संज्ञा खालील पैकी कशाच्या अभ्यासाशी संबंधित आहे ? हवामान हाडे कीटक ग्रह – तारे15. यापैकी सर्वात उंच धबधबा कोणता आहे ? भांबवली बर्म्युडा माळशेज आंबोळी Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या