GK Test 23: Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 10/11/2025 1. खालील पर्यायातील विसंगत पर्याय ओळखा. प्लेग धनुर्वात डेंग्यू मलेरीया2. खालीलपैकी कोण G-20 चा मेंबर नाही ? व्हियतनाम टर्की इंडोनेशिया युरोपियन युनियन3. बॉम्बे क्रॉनिकल हे वृत्तपत्र कोणी सुरु केले ? मोलाना आझाद यापैकी नाही महात्मा गांधी फिरोज शहा मेहता4. आदिवासींच्या विकासासाठीचा लोकबिरादरी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ? गोंदिया गडचिरोली चंद्रपूर भंडारा5. खालीलपैकी गोंदिया जिल्ह्यातील तालुका नाही ? कारंजा सालेकसा तिरोडा गोरेगाव6. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ? 1862 1894 1852 18567. परभणी – क्रांती काय आहे ? राजकीय पक्ष भेंडीचे प्रकार संघटन वर्तमानपत्र8. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर या शहराचे पूर्वीचे नाव काय होते ? रहीमापूर मदिनापूर दिनाथपूर एलिचपूर9. पुढील घटना योग्य क्रमाने लावा: (अ.) सुरतेवर छापा (ब )जावळीची मोहिम (क.) आग्र्याहून सुटका (ड) पुरंदरचा तह ड क ब अ ब अ ड क अ ब क ड ब अ क ड10. खालीलपैकी सर्वाधिक जुने विद्यापीठ कोणते ? बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मुंबई विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ11. भारतीय राज्यघटनेच्या पहिल्या अनुसूचीमध्ये एकूण …….राज्ये व……. केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे. 28 8 35 7 29 7 34 812. खालीलपैकी कोणते जीवनसत्व मेदात विरघळत(fat soluble) नाही ? जीवनसत्व अ जीवनसत्व ब जीवनसत्व क जीवनसत्व ड13. डॉ. बी. आर. आंबेडकर यांनी संविधानाच्या कोणत्या कलमास भारतीय संविधानाचा आत्मा मानले आहे ? कलम 51 कलम 21 कलम 19 कलम 3214. पिंपरी चिंचवड शहराला कोणत्या प्रकल्पातून पाणी पुरविले जाते ? जायकवाडी उजनी पवना येलदरी15. कोयना नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे ? पुर्णा कृष्णा गोदावरी भीमा Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या