GK Test 24: Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 11/11/2025 1. खालीलपैकी कोणते शास्त्रज्ञ सापेक्षतावाद सिध्दांताशी संबंधित आहेत ? न्युटन एडिसन राईट बंधु आईन्स्टाईन2. गुप्त युगात वराहमिहिराने “बृहत्तसंहिता” हा प्रसिध्द ग्रंथ लिहिला. तो कोणत्या विषयावरचा ग्रंथ होता? अर्थशास्त्र आयुर्वेदिक औषध प्रणाली स्टेटक्राफ्ट खगोलशास्त्र3. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे आहे ? औरंगाबाद यापैकी नाही नागपूर दोन्ही बरोबर4. कुष्ठरोगाला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात ? हिमोक्रोमिसिस हेपाटेटिस हॅनसेन विकार हॉगकीन विकार5. मानवी शरीरात पित्त हे…………… .या अवयवात तयार होते. मूत्रपिंड लाळ ग्रंथी यकृत फुप्फुस6. खालीलपैकी कोणते राज्य ‘sevan sisters’ चा भाग नाही आहे ? त्रिपुरा मणिपूर आसाम सिक्कीम7. पृथ्वीवर दिवस आंतरराष्ट्रीय वार रेषेच्या कोणत्या दिशेला सुरू होतो ? पश्चिम दक्षिण पूर्व उत्तर8. लोकपाल ही संकल्पना या देशाकडून घेण्यात आली आहे ? स्वीडन जर्मनी नॉर्वे फिनलैंड9. कोल्हापूर जिल्ह्यास लागून कोणत्या राज्याची सीमा आहे ? गोवा कर्नाटक 1 आणि 2 दोन्ही 1 व 2 दोन्ही नाही10. महाराष्ट्रातील डोंगर रागांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे योग्य क्रम लावा. अ) सातपुडा ब) हरिश्चंद्र बालाघाट क) शंभू महादेव ड) सातमाळा अजिंठा ड क ब अ क ब ड अ ब क अ ड क ड ब अ11. गोबर गॅस मध्ये खालील कोणता वायु असतो ? सोडीयम मिथेन ईथेन प्रॉपेन12. मृगजळ हे खालीलपैकी कोणत्या गोष्टीमुळे तयार होते ? प्रकाशाचे विवर्तन प्रकाशाचे परिवर्तन प्रकाशाचे परावर्तन व जमिनीवरची उष्णता प्रकाशाचे अपवर्तन व जमिनीवरची उष्णता13. WTO चे फुल फॉर्म काय आहे ? World telecom organization World treaty organization World trade organization World telephone organization14. जगातील आर्थिक संघटनांचे मुख्यालय दर्शविणारी खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. ओपेक(OPEC) – व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) जागतिक व्यापार संघटना(WTO )- जिनिव्हा (स्वित्झर्लंड) युरोपीयन संघ(EU )- ब्रुसेल्स (बेल्जियम) आसियान (ASEAN)- काठमांडू (नेपाळ)15. महाराष्ट्रामध्ये कोणत्या वर्षापासून पंचायत राजची अंमलबजावणी सुरु झाली ? 1 मे 1960 1 मे 1962 1 मे 1965 1 मे 1961 Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या