GK Test 24: Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 11/11/2025 1. खालीलपैकी कोणते शास्त्रज्ञ सापेक्षतावाद सिध्दांताशी संबंधित आहेत ? न्युटन आईन्स्टाईन राईट बंधु एडिसन2. महाराष्ट्रामध्ये कोणत्या वर्षापासून पंचायत राजची अंमलबजावणी सुरु झाली ? 1 मे 1962 1 मे 1965 1 मे 1961 1 मे 19603. जगातील आर्थिक संघटनांचे मुख्यालय दर्शविणारी खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. ओपेक(OPEC) – व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) जागतिक व्यापार संघटना(WTO )- जिनिव्हा (स्वित्झर्लंड) युरोपीयन संघ(EU )- ब्रुसेल्स (बेल्जियम) आसियान (ASEAN)- काठमांडू (नेपाळ)4. गुप्त युगात वराहमिहिराने “बृहत्तसंहिता” हा प्रसिध्द ग्रंथ लिहिला. तो कोणत्या विषयावरचा ग्रंथ होता? अर्थशास्त्र खगोलशास्त्र स्टेटक्राफ्ट आयुर्वेदिक औषध प्रणाली5. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे आहे ? दोन्ही बरोबर नागपूर यापैकी नाही औरंगाबाद6. मानवी शरीरात पित्त हे…………… .या अवयवात तयार होते. फुप्फुस लाळ ग्रंथी मूत्रपिंड यकृत7. कोल्हापूर जिल्ह्यास लागून कोणत्या राज्याची सीमा आहे ? कर्नाटक 1 आणि 2 दोन्ही गोवा 1 व 2 दोन्ही नाही8. पृथ्वीवर दिवस आंतरराष्ट्रीय वार रेषेच्या कोणत्या दिशेला सुरू होतो ? उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम9. कुष्ठरोगाला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात ? हिमोक्रोमिसिस हॅनसेन विकार हॉगकीन विकार हेपाटेटिस10. महाराष्ट्रातील डोंगर रागांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे योग्य क्रम लावा. अ) सातपुडा ब) हरिश्चंद्र बालाघाट क) शंभू महादेव ड) सातमाळा अजिंठा क ड ब अ क ब ड अ ड क ब अ ब क अ ड11. मृगजळ हे खालीलपैकी कोणत्या गोष्टीमुळे तयार होते ? प्रकाशाचे परिवर्तन प्रकाशाचे परावर्तन व जमिनीवरची उष्णता प्रकाशाचे अपवर्तन व जमिनीवरची उष्णता प्रकाशाचे विवर्तन12. WTO चे फुल फॉर्म काय आहे ? World telephone organization World trade organization World telecom organization World treaty organization13. लोकपाल ही संकल्पना या देशाकडून घेण्यात आली आहे ? नॉर्वे स्वीडन फिनलैंड जर्मनी14. गोबर गॅस मध्ये खालील कोणता वायु असतो ? सोडीयम प्रॉपेन मिथेन ईथेन15. खालीलपैकी कोणते राज्य ‘sevan sisters’ चा भाग नाही आहे ? आसाम सिक्कीम त्रिपुरा मणिपूर Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या