GK Test 25: Police Bharti 2025

1. हा तालुका साताऱ्याच्या आग्नेय दिशेला आहे .

 
 
 
 

2. सायमन कमिशन भारतात कधी आले ?

 
 
 
 

3. खालीलपैकी आम्ल / ॲसिड नाही ?

 
 
 
 

4. भारताचा प्रथम नागरिक कोण असतो ?

 
 
 
 

5. FIR चा फुल फॉर्म काय आहे ?

 
 
 
 

6. खालिलपैकी चुकीची जोडी ओळखा.

 
 
 
 

7. खालीलपैकी कोणाला नोबेल पुरस्कार मिळालेला नाही ?

 
 
 
 

8. छ. शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळात पंतप्रधानांना काय म्हणतात?

 
 
 
 

9. पंचायत राज पद्धतीचा मुख्य उद्देश कोणता ?

 
 
 
 

10. महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणते शहर सुतगिरण्यांसाठी प्रसिद्ध आहे ?

 
 
 
 

11. महाराष्ट्रातील समृद्धी महामार्ग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून जात नाही ?

 
 
 
 

12. मराठ्यांनी ज्या अटकेवर 1758 मध्ये आपला ध्वज फडकवला ते अटक नावाचे ठिकाण सध्या कोठे आहे ?

 
 
 
 

13. कार्य घडून येण्यासाठी ऊर्जा…………व्हावी लागते.

 
 
 
 

14. मुस्लिम धर्मियांचे पवित्र ठिकाण मक्का कोणत्या देशात आहे ?

 
 
 
 

15. हे गाव पैठण तालुक्यात गोदावरी काठी वसलेले ज्ञानेश्वरांचे जन्मस्थळ आहे ?

 
 
 
 

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now