GK Test 25: Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 12/11/2025 1. खालीलपैकी आम्ल / ॲसिड नाही ? H2CO2 NH4OH HCL H2SO42. हे गाव पैठण तालुक्यात गोदावरी काठी वसलेले ज्ञानेश्वरांचे जन्मस्थळ आहे ? आपेगाव देहुगाव आळंदी रोटेगाव3. कार्य घडून येण्यासाठी ऊर्जा…………व्हावी लागते. नष्ट रूपांतरित अभिसारित स्थानांतरित4. पंचायत राज पद्धतीचा मुख्य उद्देश कोणता ? लोकशाही विकेंद्रीकरण ग्राम विकास प्रशासकीय शिक्षण आर्थिक स्वावलंबन5. खालीलपैकी कोणाला नोबेल पुरस्कार मिळालेला नाही ? कैलास सत्यार्थी बिल क्लिंटन हरगोविंद खुराणा मलाला6. छ. शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळात पंतप्रधानांना काय म्हणतात? सचिव मंत्री मंता पेशवा7. खालिलपैकी चुकीची जोडी ओळखा. गोलक्रांती – टोमॅटो पितक्रांती – तेलबिया सोनेरीक्रांती – मध लालक्रांती – मांस8. FIR चा फुल फॉर्म काय आहे ? FAST INCIDENT REPORT FAST INFORMATION REPORT FIRST INFORMATION REPORT FIRST INCIDENT REPORT9. महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणते शहर सुतगिरण्यांसाठी प्रसिद्ध आहे ? भुसावळ भिवंडी जालना नागपूर10. सायमन कमिशन भारतात कधी आले ? 1942 1928 1935 193211. हा तालुका साताऱ्याच्या आग्नेय दिशेला आहे . पाटण खंडाळा जावली खटाव12. मराठ्यांनी ज्या अटकेवर 1758 मध्ये आपला ध्वज फडकवला ते अटक नावाचे ठिकाण सध्या कोठे आहे ? पाकिस्तान बांगलादेश भुतान अफगाणिस्तान13. महाराष्ट्रातील समृद्धी महामार्ग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून जात नाही ? अहमदनगर पुणे वाशिम ठाणे14. मुस्लिम धर्मियांचे पवित्र ठिकाण मक्का कोणत्या देशात आहे ? पॅलेस्टाईन इराण युनायटेड अरब इमिरात सौदी अरेबिया15. भारताचा प्रथम नागरिक कोण असतो ? राष्ट्रपती राज्यपाल सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पंतप्रधान Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या