GK Test 26: Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 13/11/2025 1. स्वाईन फ्ल्यू हा रोग कोणत्या विषाणूमुळे होतो ? H5N4 H4N1 H1N1 H3N22. अमरावती जिल्ह्यात खालीलपैकी कोणते ठिकाण नाही ? महानुभव संघाचे तीर्थक्षेत्र – रिद्धपूर पुरातन शिवमंदिर (गुंफा) – सालबर्डी अंबादेवी – अमरावती संत तुकडोजी महाराजांची समाधी – मोझरी3. धर्म वंश जन्मस्थान लिंग जात यांच्या आधार लिंग जात यांच्या आधारे नागरिकांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही हे तत्व कोणत्या अनुच्छेदात नमूद केले आहे ? अनुच्छेद 16 अनुच्छेद 15 अनुच्छेद 14 अनुच्छेद 174. खालीलपैकी भारतातील सर्वात तरुण राज्य कोणते ? केरळ त्रिपूरा सिक्कीम गोवा5. खालीलपकी कोणती नदी ही गोदावरी नदीची उपनदी नाही ? मांजरा वैनगंगा पैनगंगा पंचगंगा6. लक्षद्वीप कोठे स्थित आहे ? हिंदी महासागर बंगालची खाडी अरबी सागर प्रशांत महासागर7. आर्य समाजाची स्थापना………….यांनी केली. महात्मा ज्योतिराव फुले स्वामी विवेकानंद स्वामी दयानंद सरस्वती रामस्वामी नायकर8. अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही………. मुख्य भूभागापासून तुटलेल्या भूभागाची बनली प्रवाळ बेटे आहेत खंडीय बेटे आहे ज्वालामुखी बेटे आहेत9. सातारा सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यातून ही नदी वाहते. कृष्णा सावित्री गोदावरी कावेरी10. खालीलपैकी कोणती संस्था भारतातील बँकिंग क्षेत्राचे नियमन करते ? सावकार SBI NABARD RBI11. खालीलपैकी कोणते अभयारण्य चंद्रपूर जिल्ह्यात आहे ? गुगामल बोर धारण ताडोबा अंधेरी नागझिरा12. भिमा नदी यापैकी कोणत्या जिल्ह्यातून जात नाही ? सातारा सोलापुर पुणे अहमदनगर13. पुढीलपैकी कोणती फोर्स नक्षलविरोधी कमांडो फोर्स नाही ? ग्रेहाऊंड फोर्सवन कोब्रा सी-6014. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मुख्यालय _____ येथे आहे. लातूर नांदेड छत्रपती संभाजीनगर परभणी15. सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो ? ओल्या दुष्काळाचा प्रदेश तराई प्रदेश अति पर्जन्याचा प्रदेश पर्जन्यछायेचा प्रदेश Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या