GK Test 26: Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 13/11/2025 1. भिमा नदी यापैकी कोणत्या जिल्ह्यातून जात नाही ? पुणे सोलापुर अहमदनगर सातारा2. खालीलपैकी भारतातील सर्वात तरुण राज्य कोणते ? त्रिपूरा केरळ गोवा सिक्कीम3. खालीलपकी कोणती नदी ही गोदावरी नदीची उपनदी नाही ? पैनगंगा पंचगंगा मांजरा वैनगंगा4. स्वाईन फ्ल्यू हा रोग कोणत्या विषाणूमुळे होतो ? H1N1 H5N4 H4N1 H3N25. सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो ? तराई प्रदेश ओल्या दुष्काळाचा प्रदेश अति पर्जन्याचा प्रदेश पर्जन्यछायेचा प्रदेश6. अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही………. ज्वालामुखी बेटे आहेत खंडीय बेटे आहे प्रवाळ बेटे आहेत मुख्य भूभागापासून तुटलेल्या भूभागाची बनली7. पुढीलपैकी कोणती फोर्स नक्षलविरोधी कमांडो फोर्स नाही ? सी-60 ग्रेहाऊंड फोर्सवन कोब्रा8. धर्म वंश जन्मस्थान लिंग जात यांच्या आधार लिंग जात यांच्या आधारे नागरिकांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही हे तत्व कोणत्या अनुच्छेदात नमूद केले आहे ? अनुच्छेद 17 अनुच्छेद 15 अनुच्छेद 16 अनुच्छेद 149. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मुख्यालय _____ येथे आहे. छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी लातूर10. सातारा सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यातून ही नदी वाहते. कृष्णा गोदावरी सावित्री कावेरी11. खालीलपैकी कोणती संस्था भारतातील बँकिंग क्षेत्राचे नियमन करते ? RBI NABARD सावकार SBI12. खालीलपैकी कोणते अभयारण्य चंद्रपूर जिल्ह्यात आहे ? गुगामल नागझिरा बोर धारण ताडोबा अंधेरी13. अमरावती जिल्ह्यात खालीलपैकी कोणते ठिकाण नाही ? अंबादेवी – अमरावती महानुभव संघाचे तीर्थक्षेत्र – रिद्धपूर संत तुकडोजी महाराजांची समाधी – मोझरी पुरातन शिवमंदिर (गुंफा) – सालबर्डी14. लक्षद्वीप कोठे स्थित आहे ? हिंदी महासागर प्रशांत महासागर अरबी सागर बंगालची खाडी15. आर्य समाजाची स्थापना………….यांनी केली. स्वामी दयानंद सरस्वती महात्मा ज्योतिराव फुले रामस्वामी नायकर स्वामी विवेकानंद Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या