GK Test 27: Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 14/11/2025 1. आंबेडकर : ए लाईफ – हे पुस्तक कोणी लिहिले आहे ? सुषमा अंधारे रामदास आठवले शशी थरूर प्रकाश आंबेडकर2. नक्षल चळवळीची सुरुवात गडचिरोलीत कोणत्या तालुक्यापासून झाली ? सिरोंचा एटापल्ली अहेरी भामरागड3. नागरिकांची मूलभूत कर्तव्ये भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये नमूद आहेत ? कलम 51 कलम 51 अ कलम 52 अ कलम 524. खालील पैकी कोणती देशी गाय ही नांदेड जिल्ह्यातील स्थानिक प्रजाती आहे ? डांगी साहिवाल गीर लाल कंधारी5. आदिवासी लोकांचे श्रद्धास्थान बाबलाई देवी कोणत्या तालुक्यात आहे ? कोरची एटापल्ली भामरागड सिरोंचा6. महाराष्ट्र विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन कुठे भरते ? मुंबई पुणे नागपूर नाशिक7. सातारा जिल्ह्यामध्ये सध्या किती पोलीस उपविभाग आहेत ? 30 11 7 58. वेगळा घटक ओळखा भारतीय वनस्पती – अंजन वड ऑर्किड देवदार9. अबुजमाड नावाचे नक्षलग्रस्त क्षेत्र कोणत्या ठिकाणी आहे ? गोंदिया मध्यप्रदेश सीमा क्षेत्र गडचिरोली ओडिशा सीमा क्षेत्र गडचिरोली तेलंगणा सीमा क्षेत्र गडचिरोली छत्तीसगड सीमा क्षेत्र10. राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली ? 1871 1894 1885 185711. भारताच्या राज्यघटनेतील प्रास्ताविकेतील खालील शब्दांचा योग्य क्रम लावा. सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य लोकशाही गणराज्य समाजवादी धर्मनिरपेक्ष सार्वभौम गणराज्य समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष गणराज्य लोकशाही सार्वभौम12. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस कधी साजरा केला जातो ? मार्च 16 जुन 5 एप्रिल 23 डिसेंबर 1013. भारताचे दुसरे राष्ट्रपती कोणते होते ? डॉ. एस. राधाकृष्ण सरदार वल्लभभाई पटेल राजेंद्र प्रसाद पंडित नेहरू14. गडचिरोली जिल्ह्यामध्ये किती विधानसभा मतदार संघ आहेत ? 2 5 4 315. परभणी जिह्यात किती लोकसभा मतदार संघ आहेत ? 2 3 1 4 Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या