GK Test 27: Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 14/11/2025 1. वेगळा घटक ओळखा भारतीय वनस्पती – ऑर्किड अंजन वड देवदार2. नक्षल चळवळीची सुरुवात गडचिरोलीत कोणत्या तालुक्यापासून झाली ? एटापल्ली अहेरी भामरागड सिरोंचा3. राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली ? 1885 1857 1894 18714. भारताचे दुसरे राष्ट्रपती कोणते होते ? राजेंद्र प्रसाद डॉ. एस. राधाकृष्ण पंडित नेहरू सरदार वल्लभभाई पटेल5. महाराष्ट्र विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन कुठे भरते ? नागपूर नाशिक पुणे मुंबई6. खालील पैकी कोणती देशी गाय ही नांदेड जिल्ह्यातील स्थानिक प्रजाती आहे ? डांगी लाल कंधारी साहिवाल गीर7. आंबेडकर : ए लाईफ – हे पुस्तक कोणी लिहिले आहे ? प्रकाश आंबेडकर सुषमा अंधारे रामदास आठवले शशी थरूर8. गडचिरोली जिल्ह्यामध्ये किती विधानसभा मतदार संघ आहेत ? 4 5 2 39. भारताच्या राज्यघटनेतील प्रास्ताविकेतील खालील शब्दांचा योग्य क्रम लावा. लोकशाही गणराज्य समाजवादी धर्मनिरपेक्ष सार्वभौम सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य गणराज्य समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष गणराज्य लोकशाही सार्वभौम10. परभणी जिह्यात किती लोकसभा मतदार संघ आहेत ? 4 2 1 311. अबुजमाड नावाचे नक्षलग्रस्त क्षेत्र कोणत्या ठिकाणी आहे ? गोंदिया मध्यप्रदेश सीमा क्षेत्र गडचिरोली ओडिशा सीमा क्षेत्र गडचिरोली छत्तीसगड सीमा क्षेत्र गडचिरोली तेलंगणा सीमा क्षेत्र12. आदिवासी लोकांचे श्रद्धास्थान बाबलाई देवी कोणत्या तालुक्यात आहे ? कोरची सिरोंचा भामरागड एटापल्ली13. नागरिकांची मूलभूत कर्तव्ये भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये नमूद आहेत ? कलम 52 अ कलम 51 कलम 52 कलम 51 अ14. सातारा जिल्ह्यामध्ये सध्या किती पोलीस उपविभाग आहेत ? 5 11 30 715. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस कधी साजरा केला जातो ? एप्रिल 23 डिसेंबर 10 मार्च 16 जुन 5 Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या