GK Test 28: Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 15/11/2025 1. रोहन बोपण्णा कोणत्या खेळाशी संबंधित आहे ? बॅडमिंटन हॉकी नेमबाजी टेनिस2. ब्राम्हो समाजाची स्थापना कोणी केली ? महात्मा गांधी राजा राम मोहन रॉय महात्मा फुले डॉ. बाबासाहेब आंबेडकर3. सन 1936 साली राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन खालील पैकी कोणत्या ठिकाणी झाले होते ? नागपूर नवापूर फैजपूर शिरपूर4. राज्यघटनेची मूलभूत रचना सिद्धांत ही संकल्पना सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यामध्ये सर्वप्रथम मांडली ? ए. के. गोपालन खटला मिनर्वा मिल्स खटला केशवानंद भारती खटला मेनका गांधी खटला5. महाराष्ट्र पोलीस अकॅडमी खालीलपैकी कोणत्या शहरात आहे ? मुंबई पुणे नाशिक नागपूर6. जंक ई-मेलला काय म्हणतात? स्निफर स्क्रिप्ट फसवणूक स्पूल स्पॅम7. खालील पैकी कोणता दिवस पंचायत राज म्हणून साजरा केला जातो ? 15 ऑगस्ट 2 ऑक्टोबर 24 एप्रिल 26 जानेवारी8. माहिम किल्ला (मुंबई) कधी बांधला गेला ? 8 वे शतक 12 वे शतक 14 वे शतक 10 वे शतक9. यापैकी कोणते सिंचन प्रकल्प साताऱ्यामध्ये आहेत ? यापैकी नाही धोमबलकवडी उजनी भाटसागर10. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. हिवरेबाजार – श्री. पोपटराव पवार जलबिरादरी प्रयोग – श्री. दत्ता देशकर शिरपूर पॅटर्न – श्री. सुरेश खानापूरकर वनराई प्रयोग – श्री. मोहन धारिया11. आग्रा हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे ? साबरमती नर्मदा यमुना गंगा12. खालीलपैकी कोणती नदी अमरावती जिल्ह्यातून वाहत नाही ? पेढी मोर्णा बेंबळा शहापूर13. भारतीय दंड संहिता 1860 मध्ये एकूण किती कलमे समाविष्ट केले आहे ? 510 515 511 51214. खालीलपैकी कोणता पर्याय अमृत सरोवर मोहिमेशी संबंधित आहे. मत्स्यपालन वायु प्रदूषण मृदा संधारण जलसंधारण15. विक्रांत हे काय आहे ? अणु पाणबुडी दुरस्थ संवेदन उपग्रह अग्निबाण विमान वाहक Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या