GK Test 28: Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 15/11/2025 1. यापैकी कोणते सिंचन प्रकल्प साताऱ्यामध्ये आहेत ? भाटसागर धोमबलकवडी उजनी यापैकी नाही2. राज्यघटनेची मूलभूत रचना सिद्धांत ही संकल्पना सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यामध्ये सर्वप्रथम मांडली ? ए. के. गोपालन खटला मेनका गांधी खटला केशवानंद भारती खटला मिनर्वा मिल्स खटला3. जंक ई-मेलला काय म्हणतात? स्पूल स्निफर स्क्रिप्ट स्पॅम फसवणूक4. ब्राम्हो समाजाची स्थापना कोणी केली ? महात्मा गांधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले राजा राम मोहन रॉय5. खालील पैकी कोणता दिवस पंचायत राज म्हणून साजरा केला जातो ? 24 एप्रिल 26 जानेवारी 15 ऑगस्ट 2 ऑक्टोबर6. आग्रा हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे ? गंगा यमुना नर्मदा साबरमती7. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. वनराई प्रयोग – श्री. मोहन धारिया हिवरेबाजार – श्री. पोपटराव पवार जलबिरादरी प्रयोग – श्री. दत्ता देशकर शिरपूर पॅटर्न – श्री. सुरेश खानापूरकर8. माहिम किल्ला (मुंबई) कधी बांधला गेला ? 8 वे शतक 14 वे शतक 12 वे शतक 10 वे शतक9. खालीलपैकी कोणती नदी अमरावती जिल्ह्यातून वाहत नाही ? पेढी शहापूर बेंबळा मोर्णा10. विक्रांत हे काय आहे ? विमान वाहक अग्निबाण दुरस्थ संवेदन उपग्रह अणु पाणबुडी11. महाराष्ट्र पोलीस अकॅडमी खालीलपैकी कोणत्या शहरात आहे ? नागपूर मुंबई पुणे नाशिक12. रोहन बोपण्णा कोणत्या खेळाशी संबंधित आहे ? नेमबाजी बॅडमिंटन टेनिस हॉकी13. सन 1936 साली राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन खालील पैकी कोणत्या ठिकाणी झाले होते ? शिरपूर नवापूर फैजपूर नागपूर14. खालीलपैकी कोणता पर्याय अमृत सरोवर मोहिमेशी संबंधित आहे. मृदा संधारण मत्स्यपालन वायु प्रदूषण जलसंधारण15. भारतीय दंड संहिता 1860 मध्ये एकूण किती कलमे समाविष्ट केले आहे ? 511 510 512 515 Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या