GK Test 29: Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 16/11/2025 1. मानवाधिकार दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो ? 30 ऑक्टोबर 24 एप्रिल 10 डिसेंबर 3 जानेवारी2. एखादे विधेयक अर्थविषयक आहे किंवा नाही हे ठरविण्याचा अधिकार कोणास आहे ? लोकसभा अध्यक्ष राज्यसभा राष्ट्रपती लोकसभा3. कृष्णाजी केशव दामले यांचे टोपणनाव काय आहे ? केशवसुत रानकवी मोरोपंत कुसुमाग्रज4. …….. हे आपल्या शरीरात सैनिकांचे काम करतात शरीरात कोणतेही रोगजंतू शिरकाव झाल्यास त्यावर हल्ला करतात. रक्तपेशी पांढऱ्या पेशी स्नायु तांबड्या पेशी5. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ? जळगाव नाशिक नंदुरबार छत्रपती संभाजीनगर6. यापैकी कोणता घाट साताऱ्यामध्ये आहे ? खंबाटकी हिंदुकुश यापैकी नाही आंबा घाट7. युक्रेन या देशाची राजधानी कोणती ? बीजिंग सेऊल कीव्ह क्रिकेट बुडापेस्ट8. राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात जहालवादी व मवाळवादी अशी फूट पडली ? सुरत (1907) अशी फूट पडली नव्हती कोलकाता (1910) अलाहाबाद (1905)9. टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ? यवतमाळ अकोला बुलढाणा वर्धा10. समान नागरी संहिता (uniform civil code)याबाबत राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये उल्लेख केलेला आहे ? 46 45 44 4011. हिंगोली शहर हे ____ नदीच्या काठावर वसले आहे. वैतरणा कयाधु वैनगंगा गोदावरी12. सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशांची नेमणूक कोण करते ? राष्ट्रपती केंद्रीय कायदामंत्री सर्वोच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीश मिळून पंतप्रधान13. सुरूवातीच्या वैदिक आर्यांचा धर्म प्रामुख्याने कशाचा होता? भक्ती लालाला निसर्गाची उपासना आणि भक्ती प्रतिमा पूजा आणि यज्ञ निसर्गाची पूजा आणि यश14. फाल्कन हेवी काय आहे ? स्पेस रॉकेट फायटर जेट मिसाईल सॉफ्टवेअर15. केंद्रीय यंत्रणा ED चे पूर्ण नाव ? English Directorate Enforcement Directorate Engineering Directorate Empanelment Directorate Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या