GK Test 29: Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 16/11/2025 1. युक्रेन या देशाची राजधानी कोणती ? सेऊल बुडापेस्ट बीजिंग कीव्ह क्रिकेट2. एखादे विधेयक अर्थविषयक आहे किंवा नाही हे ठरविण्याचा अधिकार कोणास आहे ? लोकसभा अध्यक्ष राज्यसभा राष्ट्रपती लोकसभा3. यापैकी कोणता घाट साताऱ्यामध्ये आहे ? यापैकी नाही आंबा घाट खंबाटकी हिंदुकुश4. हिंगोली शहर हे ____ नदीच्या काठावर वसले आहे. कयाधु वैनगंगा गोदावरी वैतरणा5. केंद्रीय यंत्रणा ED चे पूर्ण नाव ? Enforcement Directorate Engineering Directorate Empanelment Directorate English Directorate6. टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ? बुलढाणा वर्धा अकोला यवतमाळ7. कृष्णाजी केशव दामले यांचे टोपणनाव काय आहे ? रानकवी मोरोपंत केशवसुत कुसुमाग्रज8. मानवाधिकार दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो ? 10 डिसेंबर 30 ऑक्टोबर 24 एप्रिल 3 जानेवारी9. …….. हे आपल्या शरीरात सैनिकांचे काम करतात शरीरात कोणतेही रोगजंतू शिरकाव झाल्यास त्यावर हल्ला करतात. तांबड्या पेशी रक्तपेशी पांढऱ्या पेशी स्नायु10. सुरूवातीच्या वैदिक आर्यांचा धर्म प्रामुख्याने कशाचा होता? निसर्गाची उपासना आणि भक्ती प्रतिमा पूजा आणि यज्ञ निसर्गाची पूजा आणि यश भक्ती लालाला11. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ? नाशिक जळगाव नंदुरबार छत्रपती संभाजीनगर12. राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात जहालवादी व मवाळवादी अशी फूट पडली ? अशी फूट पडली नव्हती अलाहाबाद (1905) कोलकाता (1910) सुरत (1907)13. सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशांची नेमणूक कोण करते ? राष्ट्रपती केंद्रीय कायदामंत्री सर्वोच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीश मिळून पंतप्रधान14. समान नागरी संहिता (uniform civil code)याबाबत राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये उल्लेख केलेला आहे ? 45 40 46 4415. फाल्कन हेवी काय आहे ? मिसाईल फायटर जेट स्पेस रॉकेट सॉफ्टवेअर Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या