GK Test 30: Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 17/11/2025 1. खालील प्रश्नांमधील विसंगत घटक ओळखा मेकॉग टांझानिया नाईल थेम्स2. सातारा जिल्ह्यामधील कोणत्या गावाचे नाव भारतीय सैन्यदलाशी जोडलेले आहे ? बामणोली अपशिंगे पुसेगाव दरे3. छत्तीसगड राज्याच्या कोणत्या जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेला लागत नाही ? मोहल्ला मानपुर कांकेर सुकमा बिजापूर4. अरवली पर्वत रांगांत सर्वाधिक उंचीचे शिखर कोणते आहे ? कळसुबाई गुरुशिखर धुपगड नागेश्वर5. ग्रेट बेरियर रीफ कोणत्या ठिकाणी आहे ? दक्षिण कोरिया जपान न्युझीलँड ऑस्ट्रेलिया6. महाराष्ट्र राज्याची निर्मिती….रोजी झाली आहे. यापैकी नाही 1मे 1950 26 जानेवारी 1960 15 ऑगस्ट 19477. छ. शिवाजी महाराजांच्या आठ सदस्यीय परिषदेत (अष्टप्रधान) खालीलपैकी कोणाकडे अर्थमंत्री होते? आमत्य पंडित राव सुमंत पेशवा8. ग्रामसेवकावर नजिकचे नियंत्रण कोणाचे असते ? मुख्य कार्यकारी अधिकारी गटविकास अधिकारी तहसिलदार प्रांत9. खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यात नाही ? अजिंक्यतारा शिवनेरी राजगड लोहगड10. सावित्रीबाई फुले यांचा जन्म कोणत्या गावी झाला ? नायगाव वाई कराड लिंब11. खालीलपैकी कोणता रोग विषाणूंमुळे संक्रमित होत नाही ? इबोला चिकनगुनिया लम्पी मलेरिया12. अजिंठ्याचे चित्र काय दर्शवते? जातक महाभारत पंचतंत्र रामायण13. जैनांच्या पवित्र ग्रंथांना काय म्हणतात? अगम सूत्र अंगा परवा उपंगा14. सातारा जिल्ह्यामधील बारा मोटीची विहीर कोणत्या गावी आहे ? लिंब यापैकी नाही यवतेश्वर ठोसेघर15. माहिती अधिकार – 2005 कायद्यान्वये अर्जदारास किती दिवसांत माहिती पुरविण्यात येते ? 60 दिवस 30 दिवस 45 दिवस 90 दिवस Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या