GK Test 30: Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 17/11/2025 1. खालील प्रश्नांमधील विसंगत घटक ओळखा मेकॉग थेम्स नाईल टांझानिया2. ग्रेट बेरियर रीफ कोणत्या ठिकाणी आहे ? जपान दक्षिण कोरिया न्युझीलँड ऑस्ट्रेलिया3. महाराष्ट्र राज्याची निर्मिती….रोजी झाली आहे. 15 ऑगस्ट 1947 1मे 1950 26 जानेवारी 1960 यापैकी नाही4. माहिती अधिकार – 2005 कायद्यान्वये अर्जदारास किती दिवसांत माहिती पुरविण्यात येते ? 90 दिवस 30 दिवस 45 दिवस 60 दिवस5. खालीलपैकी कोणता रोग विषाणूंमुळे संक्रमित होत नाही ? चिकनगुनिया मलेरिया लम्पी इबोला6. जैनांच्या पवित्र ग्रंथांना काय म्हणतात? परवा अंगा उपंगा अगम सूत्र7. सातारा जिल्ह्यामधील कोणत्या गावाचे नाव भारतीय सैन्यदलाशी जोडलेले आहे ? अपशिंगे दरे बामणोली पुसेगाव8. अजिंठ्याचे चित्र काय दर्शवते? रामायण महाभारत पंचतंत्र जातक9. अरवली पर्वत रांगांत सर्वाधिक उंचीचे शिखर कोणते आहे ? धुपगड कळसुबाई नागेश्वर गुरुशिखर10. ग्रामसेवकावर नजिकचे नियंत्रण कोणाचे असते ? गटविकास अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रांत तहसिलदार11. सातारा जिल्ह्यामधील बारा मोटीची विहीर कोणत्या गावी आहे ? यापैकी नाही ठोसेघर यवतेश्वर लिंब12. सावित्रीबाई फुले यांचा जन्म कोणत्या गावी झाला ? वाई लिंब नायगाव कराड13. खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यात नाही ? राजगड लोहगड अजिंक्यतारा शिवनेरी14. छ. शिवाजी महाराजांच्या आठ सदस्यीय परिषदेत (अष्टप्रधान) खालीलपैकी कोणाकडे अर्थमंत्री होते? आमत्य पेशवा पंडित राव सुमंत15. छत्तीसगड राज्याच्या कोणत्या जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेला लागत नाही ? बिजापूर कांकेर सुकमा मोहल्ला मानपुर Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या