GK Test 32: Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 19/11/2025 1. मॅक मोहन ही रेषा कोणत्या दोन देशा दरम्यान आहे ? भारत – म्यानमार भारत – चीन भारत – श्रीलंका भारत – पाकिस्तान2. साताऱ्यामधील दहिवडी जवळून कोणती नदी वाहते ? वेण्णा माण कोयना धोम3. महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणांना रामसार स्थळाचा दर्जा प्राप्त आहे ? लोणार सरोवर ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य नांदूर मधेश्वर वरीलपैकी सर्व4. ओपेक OPEC ही संस्था कशा संदर्भात काम करते ? खनिज तेल लहान मुलांचे आरोग्य आंतरराष्ट्रीय व्यापार गुन्हेगारी रोखण्यासाठी5. …….. यांनी पहिली कामगार संघटना स्थापन केली. नारायण गुरुजी नारायण मेघाजी लोखंडे रघुनाथ भिकाजी रामकृष्ण शिंदे6. ATC (Air traffic controller)खालीलपैकी कोणाच्या हालचाली नियंत्रित करतात. मेट्रो रेल्वे विमान क्षेपणास्त्र उपग्रह7. खालील पैकी कोणत्या भाषेची लिपी देवनागरी नाही ? हिंदी इंग्रजी संस्कृत मराठी8. मौनी विद्यापीठ हे विद्यापीठ कोणत्या तालुक्यात आहे ? भुदरगड हातकणंगले पन्हाळा राधानगरी9. आचारसहिता भंगाच्या तक्रारी देण्यासाठी निवडणूक आयोगाने कोणते ॲप नागरीकांकरीता उपलब्ध करून दिले आहे ? C-VIGIL VVPAT SACHET KAVAC10. स्वातंत्र्यपूर्व भारताच्या इतिहासासंदर्भात स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे कोणता संबोधले जाते ? लॉर्ड कर्झन लॉर्ड कॅनिंग लॉर्ड वेलस्ली लॉर्ड रिपन11. भाबर तराई हा भूप्रदेश कशाच्या कार्यामुळे तयार होतो ? ज्वालामुखी भूकंप नदी वारा12. NATGRID कशाशी संबंधित आहे ? विद्युतप्रवाह यापैकी नाही वन्यजीवन गुप्तचर यंत्रणा13. महाराष्ट्र दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो ? 26 जानेवारी 15 ऑगस्ट 01 मे 08 मार्च14. वनस्पतींच्या शरीर बांधणीसाठी कोणते घटक आवश्यक आहे ? तांबे कार्बन आणि प्राणवायू कार्बन हायड्रोजन आणि प्राणवायू मॅग्रेशियम तांबे आणि लोह मँगनीज कॅल्शियम आणि नत्र15. 21 जून दिवस जागतिक स्तरावर काय म्हणून साजरा केला जातो ? अमलीपदार्थ विरोधी दिन लोकसंख्या दिन योग दिन शांतता दिन Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या