GK Test 32: Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 19/11/2025 1. भाबर तराई हा भूप्रदेश कशाच्या कार्यामुळे तयार होतो ? ज्वालामुखी नदी वारा भूकंप2. आचारसहिता भंगाच्या तक्रारी देण्यासाठी निवडणूक आयोगाने कोणते ॲप नागरीकांकरीता उपलब्ध करून दिले आहे ? KAVAC SACHET C-VIGIL VVPAT3. स्वातंत्र्यपूर्व भारताच्या इतिहासासंदर्भात स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे कोणता संबोधले जाते ? लॉर्ड कर्झन लॉर्ड वेलस्ली लॉर्ड कॅनिंग लॉर्ड रिपन4. …….. यांनी पहिली कामगार संघटना स्थापन केली. रामकृष्ण शिंदे रघुनाथ भिकाजी नारायण मेघाजी लोखंडे नारायण गुरुजी5. महाराष्ट्र दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो ? 08 मार्च 15 ऑगस्ट 26 जानेवारी 01 मे6. महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणांना रामसार स्थळाचा दर्जा प्राप्त आहे ? लोणार सरोवर वरीलपैकी सर्व नांदूर मधेश्वर ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य7. 21 जून दिवस जागतिक स्तरावर काय म्हणून साजरा केला जातो ? अमलीपदार्थ विरोधी दिन शांतता दिन लोकसंख्या दिन योग दिन8. खालील पैकी कोणत्या भाषेची लिपी देवनागरी नाही ? हिंदी इंग्रजी संस्कृत मराठी9. मौनी विद्यापीठ हे विद्यापीठ कोणत्या तालुक्यात आहे ? पन्हाळा हातकणंगले राधानगरी भुदरगड10. NATGRID कशाशी संबंधित आहे ? यापैकी नाही विद्युतप्रवाह गुप्तचर यंत्रणा वन्यजीवन11. साताऱ्यामधील दहिवडी जवळून कोणती नदी वाहते ? धोम माण कोयना वेण्णा12. ओपेक OPEC ही संस्था कशा संदर्भात काम करते ? लहान मुलांचे आरोग्य खनिज तेल आंतरराष्ट्रीय व्यापार गुन्हेगारी रोखण्यासाठी13. मॅक मोहन ही रेषा कोणत्या दोन देशा दरम्यान आहे ? भारत – चीन भारत – पाकिस्तान भारत – म्यानमार भारत – श्रीलंका14. वनस्पतींच्या शरीर बांधणीसाठी कोणते घटक आवश्यक आहे ? मँगनीज कॅल्शियम आणि नत्र कार्बन हायड्रोजन आणि प्राणवायू तांबे कार्बन आणि प्राणवायू मॅग्रेशियम तांबे आणि लोह15. ATC (Air traffic controller)खालीलपैकी कोणाच्या हालचाली नियंत्रित करतात. उपग्रह क्षेपणास्त्र विमान मेट्रो रेल्वे Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या