GK Test 33: Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 20/11/2025 1. ………ही स्वदेशी बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका आहे. INS विक्रमादित्य INS विक्रांत INS विराट INS तारागिरी2. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही ? नाशिक अमरावती कोल्हापूर सोलापूर3. पर्यावरण विषयक कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची स्थापना …….मध्ये करण्यात आली. 2020 2010 2005 20154. 1 GB = ? MB 2048 1024 250 5125. भारतातील दृश्य प्रकाशाची सर्वांत मोठी दुर्बीण येथे स्थित आहे. खोडद नैनिताल बेंगलूर नारायणगाव6. भारतामध्ये सध्या ….. राज्ये व …….केंद्रशासित प्रदेश आहेत ? 27 8 28 8 28 7 27 77. भारताच्या तिरंगी झेंड्याचे मध्यभागी असलेल्या अशोक चक्रात एकूण ______आरे आहेत. 11 24 14 218. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विमानतळ नाही ? अहमदनगर सांगली नाशिक जळगाव9. खालील पैकी चुकीची जोडी ओळखा. महाराष्ट्र – मराठी तामिळनाडु – मल्याळम आंध्र प्रदेश – तेलगु कर्नाटक – कन्नड10. महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणासंदर्भात चुकीची जोडी ओळखा. महाबळेश्वर – सातारा भंडारदरा – अहमदनगर माथेरान – पुणे म्हैसमाळ – छ. संभाजीनगर11. कुनो नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे ? मध्य प्रदेश केरळ आंध्र प्रदेश महाराष्ट्र12. महाराष्ट्र राज्यात जेल पर्यटन कोणत्या जेलपासून सुरु करण्यात आले आहे ? आर्थर रोड जेल मुंबई येरवडा जेल पुणे नाशिक रोड सेट्रल जेल तळोजा सेट्रल जेल खारघर13. महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता ? दुधगंगा भिवपुरी कोयना भंडारदरा14. 1 टेराबाईट = ? 1024 गिगाबाईट 1024 किलीबाईट 1024 पेटाबाईट 1024 मेघाबाईट15. महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरु कोणते ? ब्ल्यु मॉर्फो यापैकी नाही मोनार्क बटरफ्लाय ब्ल्यु मॉरमॉन Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या