GK Test 33: Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 20/11/2025 1. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही ? सोलापूर कोल्हापूर नाशिक अमरावती2. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विमानतळ नाही ? नाशिक सांगली अहमदनगर जळगाव3. 1 टेराबाईट = ? 1024 पेटाबाईट 1024 मेघाबाईट 1024 किलीबाईट 1024 गिगाबाईट4. कुनो नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे ? महाराष्ट्र मध्य प्रदेश केरळ आंध्र प्रदेश5. खालील पैकी चुकीची जोडी ओळखा. कर्नाटक – कन्नड महाराष्ट्र – मराठी तामिळनाडु – मल्याळम आंध्र प्रदेश – तेलगु6. महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरु कोणते ? मोनार्क बटरफ्लाय यापैकी नाही ब्ल्यु मॉरमॉन ब्ल्यु मॉर्फो7. महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता ? भिवपुरी दुधगंगा कोयना भंडारदरा8. 1 GB = ? MB 1024 2048 250 5129. महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणासंदर्भात चुकीची जोडी ओळखा. भंडारदरा – अहमदनगर माथेरान – पुणे महाबळेश्वर – सातारा म्हैसमाळ – छ. संभाजीनगर10. महाराष्ट्र राज्यात जेल पर्यटन कोणत्या जेलपासून सुरु करण्यात आले आहे ? येरवडा जेल पुणे तळोजा सेट्रल जेल खारघर आर्थर रोड जेल मुंबई नाशिक रोड सेट्रल जेल11. भारताच्या तिरंगी झेंड्याचे मध्यभागी असलेल्या अशोक चक्रात एकूण ______आरे आहेत. 24 14 11 2112. पर्यावरण विषयक कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची स्थापना …….मध्ये करण्यात आली. 2005 2010 2015 202013. ………ही स्वदेशी बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका आहे. INS विराट INS विक्रमादित्य INS विक्रांत INS तारागिरी14. भारतातील दृश्य प्रकाशाची सर्वांत मोठी दुर्बीण येथे स्थित आहे. खोडद नारायणगाव बेंगलूर नैनिताल15. भारतामध्ये सध्या ….. राज्ये व …….केंद्रशासित प्रदेश आहेत ? 28 7 27 7 27 8 28 8 Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या