GK Test 34: Police Bharti 2025

1. यापैकी कोण महाराष्ट्राचे राज्यपाल नव्हते ?

 
 
 
 

2. भारत हा “डेमोग्राफिक डिव्हिडंड” देश म्हणून ओळखला जातो. हे यामुळे आहे.

 
 
 
 

3. साम्यवादी विश्वक्रांतीचा कृतिशील पुरस्कर्ता समाजशास्त्र व समाजवादी विचारसरणीचा प्रणेता खालीलपैकी कोण होता ?

 
 
 
 

4. जोड्या लावा
1) ख्रिश्चन A) सिनॅगाॅग
2) शीख B) आग्यारी
3)पारशी C) चर्च
4) ज्यु D)गुरुद्वारा

 
 
 
 

5. पुढीलपैकी कोणते पोलीस दल नाही ?

 
 
 
 

6. मालविका बनसोडे ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

 
 
 
 

7. संगणकाचे कसे वापरणे म्हणजे हॅकिंग ?

 
 
 
 

8. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना _ _____साली झाली.

 
 
 
 

9. संगणकाद्वारे व्यवहार म्हणजे E-commerce तर संगणकीय पत्रव्यवहार म्हणजे काय ?

 
 
 
 

10. समृद्धी महामार्ग कोणत्या जिल्ह्यातून जात नाही ?

 
 
 
 

11. ……. हा दिवस भारतीय शहीद पोलीस स्मृती दिन म्हणून पाळण्यात आला.

 
 
 
 

12. जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय………. या शहराचे उत्खनन करताना सापडले.

 
 
 
 

13. भौतिकशास्त्रामध्ये न्युटन हे …… चे एकक आहे .

 
 
 
 

14. पदावर असतांना मृत्यु पावलेले भारताचे पहिले पंतप्रधान कोण आहेत ?

 
 
 
 

15. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ………. तालुक्‍यात झाला ?

 
 
 
 

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now