GK Test 34: Police Bharti 2025

1. समृद्धी महामार्ग कोणत्या जिल्ह्यातून जात नाही ?

 
 
 
 

2. पुढीलपैकी कोणते पोलीस दल नाही ?

 
 
 
 

3. यापैकी कोण महाराष्ट्राचे राज्यपाल नव्हते ?

 
 
 
 

4. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ………. तालुक्‍यात झाला ?

 
 
 
 

5. जोड्या लावा
1) ख्रिश्चन A) सिनॅगाॅग
2) शीख B) आग्यारी
3)पारशी C) चर्च
4) ज्यु D)गुरुद्वारा

 
 
 
 

6. ……. हा दिवस भारतीय शहीद पोलीस स्मृती दिन म्हणून पाळण्यात आला.

 
 
 
 

7. संगणकाद्वारे व्यवहार म्हणजे E-commerce तर संगणकीय पत्रव्यवहार म्हणजे काय ?

 
 
 
 

8. साम्यवादी विश्वक्रांतीचा कृतिशील पुरस्कर्ता समाजशास्त्र व समाजवादी विचारसरणीचा प्रणेता खालीलपैकी कोण होता ?

 
 
 
 

9. भारत हा “डेमोग्राफिक डिव्हिडंड” देश म्हणून ओळखला जातो. हे यामुळे आहे.

 
 
 
 

10. मालविका बनसोडे ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

 
 
 
 

11. भौतिकशास्त्रामध्ये न्युटन हे …… चे एकक आहे .

 
 
 
 

12. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना _ _____साली झाली.

 
 
 
 

13. संगणकाचे कसे वापरणे म्हणजे हॅकिंग ?

 
 
 
 

14. जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय………. या शहराचे उत्खनन करताना सापडले.

 
 
 
 

15. पदावर असतांना मृत्यु पावलेले भारताचे पहिले पंतप्रधान कोण आहेत ?

 
 
 
 

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now