GK Test 35: Police Bharti 2025

1. खालीलपैकी कोणते ठिकाण गोंदिया जिल्ह्यात आहे ?

 
 
 
 

2. RADAR या संज्ञेचे पूर्ण रूप कोणते ?

 
 
 
 

3. खालीलपैकी कोणती नदी पश्चिमवाहिनी आहे ?

 
 
 
 

4. भारतात दर…….. वर्षांनी जनगणना करण्यात येते.

 
 
 
 

5. महाराष्ट्र पोलिस प्रबोधिनी ____ येथे आहे.

 
 
 
 

6. हिंदी भाषेच्या विकासासाठीचे मार्गदर्शक तत्व भारतीय राज्यघटनेच्या ……. कलमामध्ये दिले आहे ?

 
 
 
 

7. संजय गांधी नॅशनल पार्क येथे आहे ?

 
 
 
 

8. बुधभूषण – हा ग्रंथ कोणी लिहिला ?

 
 
 
 

9. ग्रामपंचायत सदस्यसंख्या कमीत कमी …… ते जास्तीत जास्त ………. इतकी असते ?

 
 
 
 

10. पेनिसिलीन या औषधाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला ?

 
 
 
 

11. कोविड-19 ची लस निर्माण करणारी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे ?

 
 
 
 

12. मानवाची ध्वनी ऐकण्याची मर्यादा किती आहे ?

 
 
 
 

13. रेल्वेसाठी प्रवासी डब्यांचा कारखाना खालील पैकी कोणत्या ठिकाणी आहे ?

 
 
 
 

14. केसरी या वृत्तपत्राशी कोण संबंधित आहे ?

 
 
 
 

15. महाराष्ट्रातील सर्वात कमी तालुक्यांची संख्या असणारा जिल्हा कोणता ?

 
 
 
 

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now