GK Test 36: Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 23/11/2025 1. हवाबंद डब्यातील खाद्यपदार्थामध्ये कोणता जिवाणू वाढण्याची शक्यता असते ? क्लोस्ट्रिडियम बॅसिलस स्ट्रेप्टोकोकस स्टॅफिलोफोकस2. महाराष्ट्राच्या पोलीस दलाच्या मुखपत्राचे नाव काय आहे ? बंधुता समता दक्षता एकता3. माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 हा कायदा कशासाठी आहे ? सायबर कॅफे सायबर गुन्हे बैंक कामानिमीत फसवणुक4. भारतीय कामगार चळवळीचे जनक कोण ? मुजफ्फर अहमद श्रीपाद अमृत डांगे एम.एन. रॉय नारायण लोखंडे5. गडचिरोलीमध्ये आत्मसमर्पित नक्षलसाठी स्थापन केलेल्या वसाहतीचे नाव काय आहे ? उमंग नवजीवन पुनर्जीवन नवउर्जा6. संगणकाचे स्टोरेज डिव्हाईस कोणते नाही ? सी.डी हार्ड डिस्क राउटर पेन ड्राईव्ह7. जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो ? 9 ऑगस्ट 12 जानेवारी 1 जुलै 05 जून8. “रापण” काय आहे ? मासेमारीचा एक प्रकार गौऱ्या थापण्याचा एक प्रकार मुर्ती बनिण्याचा एक प्रकार पक्षी संवर्धनाचा एक प्रकार9. मुळशी सत्याग्रह – चे नेतृत्व कोणी केले ? महात्मा गांधी महर्षी धोंडू केशव कर्वे नेताजी सुभाष चंद्र बोस सेनापती बापट10. खालीलपैकी Twitter चे मालक कोण आहेत ? मार्क झुकरबर्ग बिल गेटस् एलन मस्क सुंन्दर पियाची11. पोलिस दलाबाबत मूलभूत अधिकारांवर मर्यादा घालण्यासाठी संसद राज्य घटनेतील कोणत्या अनुच्छेदान्वये कायदा करू शकते ? अनुच्छेद 31 अनुच्छेद 35 अनुच्छेद 33 अनुच्छेद 3412. दिव्यांग विभाग स्थापन करणारे पहिले राज्य कोणते आहे ? हरियाणा कर्नाटक उत्तर प्रदेश महाराष्ट्र13. विधवा विवाह – हे पुस्तक कोणी लिहिले ? वि. रा. शिंदे ईश्वरचंद्र विद्यासागर महात्मा फुले लोकमान्य टिळक14. योग्य जोड्या जुळवा. अ) गट (संस्था) 1)ED 2)SID 3)IB 4)SEBIब) गट (संबंधित मुख्य कार्य) I) भारतीय भांडवल बाजाराची नियंत्रण संस्था II) भारतीय अंतर्गत गुप्तचर संस्था III)मनी लॉड्रीग व परकीय चलन घोटाळे तपास IV)महाराष्ट्र पोलीसांची गुप्तचर संस्था 1-III 2-IV 3-II 4-I 1-I 2-II 3-III 4-IV 1-III 2-II 3-IV 4-I 1-III 2-IV 3-I 4-II15. खालीलपैकी कोणाचा जन्म पुणे जिल्ह्यात झाला ? गोपाळ हरि देशमुख यापैकी नाही महर्षी कर्वे लोकमान्य टिळक Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या