GK Test 36: Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 23/11/2025 1. मुळशी सत्याग्रह – चे नेतृत्व कोणी केले ? सेनापती बापट महात्मा गांधी नेताजी सुभाष चंद्र बोस महर्षी धोंडू केशव कर्वे2. जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो ? 1 जुलै 9 ऑगस्ट 12 जानेवारी 05 जून3. दिव्यांग विभाग स्थापन करणारे पहिले राज्य कोणते आहे ? हरियाणा महाराष्ट्र उत्तर प्रदेश कर्नाटक4. पोलिस दलाबाबत मूलभूत अधिकारांवर मर्यादा घालण्यासाठी संसद राज्य घटनेतील कोणत्या अनुच्छेदान्वये कायदा करू शकते ? अनुच्छेद 35 अनुच्छेद 34 अनुच्छेद 31 अनुच्छेद 335. योग्य जोड्या जुळवा. अ) गट (संस्था) 1)ED 2)SID 3)IB 4)SEBIब) गट (संबंधित मुख्य कार्य) I) भारतीय भांडवल बाजाराची नियंत्रण संस्था II) भारतीय अंतर्गत गुप्तचर संस्था III)मनी लॉड्रीग व परकीय चलन घोटाळे तपास IV)महाराष्ट्र पोलीसांची गुप्तचर संस्था 1-III 2-IV 3-I 4-II 1-I 2-II 3-III 4-IV 1-III 2-II 3-IV 4-I 1-III 2-IV 3-II 4-I6. गडचिरोलीमध्ये आत्मसमर्पित नक्षलसाठी स्थापन केलेल्या वसाहतीचे नाव काय आहे ? नवउर्जा नवजीवन पुनर्जीवन उमंग7. खालीलपैकी Twitter चे मालक कोण आहेत ? एलन मस्क मार्क झुकरबर्ग सुंन्दर पियाची बिल गेटस्8. महाराष्ट्राच्या पोलीस दलाच्या मुखपत्राचे नाव काय आहे ? बंधुता समता एकता दक्षता9. “रापण” काय आहे ? गौऱ्या थापण्याचा एक प्रकार पक्षी संवर्धनाचा एक प्रकार मुर्ती बनिण्याचा एक प्रकार मासेमारीचा एक प्रकार10. हवाबंद डब्यातील खाद्यपदार्थामध्ये कोणता जिवाणू वाढण्याची शक्यता असते ? स्टॅफिलोफोकस बॅसिलस स्ट्रेप्टोकोकस क्लोस्ट्रिडियम11. संगणकाचे स्टोरेज डिव्हाईस कोणते नाही ? सी.डी पेन ड्राईव्ह राउटर हार्ड डिस्क12. खालीलपैकी कोणाचा जन्म पुणे जिल्ह्यात झाला ? महर्षी कर्वे यापैकी नाही लोकमान्य टिळक गोपाळ हरि देशमुख13. माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 हा कायदा कशासाठी आहे ? फसवणुक सायबर गुन्हे सायबर कॅफे बैंक कामानिमीत14. विधवा विवाह – हे पुस्तक कोणी लिहिले ? वि. रा. शिंदे ईश्वरचंद्र विद्यासागर लोकमान्य टिळक महात्मा फुले15. भारतीय कामगार चळवळीचे जनक कोण ? श्रीपाद अमृत डांगे एम.एन. रॉय नारायण लोखंडे मुजफ्फर अहमद Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या