GK Test 37: Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 24/11/2025 1. खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वात मोठा समुद्रकिनारा लाभलेला आहे ? महाराष्ट्र ओडिसा गुजरात तमिळनाडु2. इंटरपोल या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ? बर्लिन लिऑन न्यूयॉर्क लंडन3. डिस्कव्हरी ऑफ इंडिया – या ग्रंथाचे लेखक कोण ? पंडित जवाहरलाल नेहरू महात्मा गांधी लाल बहादूर शास्त्री सरदार वल्लभाई पटेल4. खालीलपैकी कोणता/कोणती खेळाडू कोल्हापूर जिल्ह्यातील नाही ? स्मृती मानधना राही सरनोबत तेजस्विनी सावंत वीरधवल खाडे5. भारतीय अंतराळ कार्यक्रमांचे जनक कोणाला म्हटले जाते ? डॉ. अब्दुल कलाम डॉ. होमी भाभा डॉ. विक्रम साराभाई डॉ. सतीश धवन6. वन रँक वन पेंशन योजना कोणासाठी आहे ? पोलिस विभाग विधानसभा सदस्य न्यायाधीशांसाठी पोलीसांकरिता7. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे संपूर्ण नाव काय होते ? माणिक खडोजी महाराज माणिक बंडोजी इंगळे देबूजी झिंगराजी जानोरकर यापैकी नाही8. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा ही नाशिक जिल्ह्याच्या सिमेला लागून नाही ? ठाणे पालघर जळगाव नंदूरबार9. खालील पर्यायांपैकी कोणती प्रदूषके ज्वलनातून बाहेर पडतात ? i)कार्बन मोनॉक्साईड ii)शिसे iii) पारा iv)नायट्रोजन ऑक्साईड्स V)सल्फर डायऑक्साईड Vi) धूलिकण फक्त i ii iv v व vi बरोबर फक्त i iv व v बरोबर फक्त i ii iii iv v व vi बरोबर फक्त i iii iv v व vi बरोबर10. भारतीय राज्यघटना……. या दिवशी स्वीकृत करण्यात आली ? 26 नोव्हेंबर 1949 21 डिसेंबर 1948 26 जानेवारी 1950 26 जानेवारी 194811. भारतीय संविधानाचा कोणता भाग मूलभूत अधिकारांशी संबंधित आहे? भाग 3 भाग 2 भाग 4 भाग 112. संगणकाचा मेंदू कशाला म्हणतात ? USB RAM CPU HARD DISK13. नाबार्डचे मुख्यालय कोठे आहे ? चेन्नई मुंबई कोलकाता दिल्ली14. महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता ? हरीण पोपट मोर हरियाल15. सारनाथ अशोक स्तंभ कोठे आहे ? बिहार महाराष्ट्र मध्यप्रदेश उत्तर प्रदेश Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या