GK Test 37: Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 24/11/2025 1. खालील पर्यायांपैकी कोणती प्रदूषके ज्वलनातून बाहेर पडतात ? i)कार्बन मोनॉक्साईड ii)शिसे iii) पारा iv)नायट्रोजन ऑक्साईड्स V)सल्फर डायऑक्साईड Vi) धूलिकण फक्त i ii iv v व vi बरोबर फक्त i iii iv v व vi बरोबर फक्त i iv व v बरोबर फक्त i ii iii iv v व vi बरोबर2. वन रँक वन पेंशन योजना कोणासाठी आहे ? विधानसभा सदस्य पोलिस विभाग पोलीसांकरिता न्यायाधीशांसाठी3. डिस्कव्हरी ऑफ इंडिया – या ग्रंथाचे लेखक कोण ? लाल बहादूर शास्त्री पंडित जवाहरलाल नेहरू महात्मा गांधी सरदार वल्लभाई पटेल4. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे संपूर्ण नाव काय होते ? माणिक बंडोजी इंगळे माणिक खडोजी महाराज देबूजी झिंगराजी जानोरकर यापैकी नाही5. खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वात मोठा समुद्रकिनारा लाभलेला आहे ? ओडिसा तमिळनाडु महाराष्ट्र गुजरात6. नाबार्डचे मुख्यालय कोठे आहे ? दिल्ली चेन्नई कोलकाता मुंबई7. सारनाथ अशोक स्तंभ कोठे आहे ? मध्यप्रदेश उत्तर प्रदेश महाराष्ट्र बिहार8. संगणकाचा मेंदू कशाला म्हणतात ? USB RAM HARD DISK CPU9. खालीलपैकी कोणता/कोणती खेळाडू कोल्हापूर जिल्ह्यातील नाही ? वीरधवल खाडे स्मृती मानधना राही सरनोबत तेजस्विनी सावंत10. महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता ? हरियाल पोपट मोर हरीण11. भारतीय राज्यघटना……. या दिवशी स्वीकृत करण्यात आली ? 26 जानेवारी 1950 26 जानेवारी 1948 21 डिसेंबर 1948 26 नोव्हेंबर 194912. भारतीय अंतराळ कार्यक्रमांचे जनक कोणाला म्हटले जाते ? डॉ. होमी भाभा डॉ. सतीश धवन डॉ. विक्रम साराभाई डॉ. अब्दुल कलाम13. भारतीय संविधानाचा कोणता भाग मूलभूत अधिकारांशी संबंधित आहे? भाग 1 भाग 4 भाग 2 भाग 314. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा ही नाशिक जिल्ह्याच्या सिमेला लागून नाही ? नंदूरबार ठाणे जळगाव पालघर15. इंटरपोल या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ? लिऑन बर्लिन लंडन न्यूयॉर्क Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या