GK Test 38: Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 25/11/2025 1. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोणत्या शहरात आहे ? मुंबई पुणे नाशिक नागपूर2. तेलंगणातील कोणत्या जिल्ह्यांची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून नाही ? भुपलपल्ली मंचेरीयल कुमुरम भीम असीफाबाद वारंगल3. नुकताच खालीलपैकी कोणत्या सर्वोत्कृष्ट लघुश्रेणी माहितीपटास ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ? द इलिफंट व्हिस्पर्स यापैकी नाही द इलिफंट हंटर द इलिफंट बॉय4. खालीलपैकी कोणती नदी ही तापी नदीची उपनदी नाही ? पूर्णा दारणा पांझरा गिरणा5. खालीलपैकी कोण संविधान मसुदा समितीचे सदस्य नव्हते ? ए. के. अय्यंगार एन. माधवराव राजेंद प्रसाद के. एम. मुन्शी6. श्यामची आई – या पुस्तकाचे लेखक कोण ? शंकर पाटील शिवाजी सावंत वि.स. खांडेकर साने गुरूजी7. Riddles in Hinduism हे पुस्तक कोणी लिहिले आहे ? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यापैकी नाही महात्मा जोतिबा फुले स्वातंत्र्यवीर सावरकर8. औरंगाबाद जिल्ह्याचे नवीन नाव काय आहे ? यापैकी नाही धाराशिव छ. संभाजीनगर बलोदाबाजार9. भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते ? सरदार वल्लभभाई पटेल डॉ. बाबासाहेब आंबेडकर डॉ. राजेंद्र प्रसाद कन्हैयालाल मुन्शी10. रायपूर ही खालील पैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे ? छत्तीसगड मिझोराम उत्तराचल झारखंड11. खालील पैकी कोणते एक सर्च इंजिन नाही ? Google Norton Baidu Yahoo12. संस्कृतकवी कालिदासाने नागपूरमधील रामटेक येथे खालीलपैकी कोणते काव्य रचले ? राग दरबारी कुमारसंभव मेघदूत रामचरित्रमानस13. यापैकी कोणता जिल्हा आकांक्षित जिल्हा कार्यक्रमामध्ये येत नाही ? गडचिरोली वाशिम नंदूरबार गोंदिया14. खालीलपैकी हा किल्ला / गड सातारा जिल्ह्यामध्ये नाही. प्रबळगड वैराटगड वसंतगड भूषणगड15. पोलिस स्मृतिदिन कोणत्या तारखेला असतो ? 26 जानेवारी 25 डिसेंबर 21 ऑक्टोबर 26 नोव्हेंबर Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या