GK Test 38: Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 25/11/2025 1. औरंगाबाद जिल्ह्याचे नवीन नाव काय आहे ? यापैकी नाही छ. संभाजीनगर धाराशिव बलोदाबाजार2. रायपूर ही खालील पैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे ? झारखंड उत्तराचल मिझोराम छत्तीसगड3. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोणत्या शहरात आहे ? मुंबई पुणे नाशिक नागपूर4. Riddles in Hinduism हे पुस्तक कोणी लिहिले आहे ? महात्मा जोतिबा फुले स्वातंत्र्यवीर सावरकर यापैकी नाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर5. खालीलपैकी कोणती नदी ही तापी नदीची उपनदी नाही ? दारणा पूर्णा पांझरा गिरणा6. तेलंगणातील कोणत्या जिल्ह्यांची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून नाही ? कुमुरम भीम असीफाबाद वारंगल मंचेरीयल भुपलपल्ली7. संस्कृतकवी कालिदासाने नागपूरमधील रामटेक येथे खालीलपैकी कोणते काव्य रचले ? रामचरित्रमानस राग दरबारी मेघदूत कुमारसंभव8. श्यामची आई – या पुस्तकाचे लेखक कोण ? साने गुरूजी शिवाजी सावंत वि.स. खांडेकर शंकर पाटील9. खालील पैकी कोणते एक सर्च इंजिन नाही ? Baidu Norton Google Yahoo10. नुकताच खालीलपैकी कोणत्या सर्वोत्कृष्ट लघुश्रेणी माहितीपटास ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ? द इलिफंट बॉय द इलिफंट व्हिस्पर्स द इलिफंट हंटर यापैकी नाही11. खालीलपैकी कोण संविधान मसुदा समितीचे सदस्य नव्हते ? ए. के. अय्यंगार एन. माधवराव राजेंद प्रसाद के. एम. मुन्शी12. पोलिस स्मृतिदिन कोणत्या तारखेला असतो ? 26 नोव्हेंबर 26 जानेवारी 21 ऑक्टोबर 25 डिसेंबर13. खालीलपैकी हा किल्ला / गड सातारा जिल्ह्यामध्ये नाही. प्रबळगड वसंतगड भूषणगड वैराटगड14. यापैकी कोणता जिल्हा आकांक्षित जिल्हा कार्यक्रमामध्ये येत नाही ? वाशिम गोंदिया नंदूरबार गडचिरोली15. भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते ? सरदार वल्लभभाई पटेल डॉ. राजेंद्र प्रसाद कन्हैयालाल मुन्शी डॉ. बाबासाहेब आंबेडकर Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या