GK Test 39: Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 26/11/2025 1. जसे भारतासाठी NITI आयोग तसे महाराष्ट्रासाठी काय ? MITI MITRA MDA MIDA2. महाराणी ताराबाईंनी कोल्हापूर येथे स्वतंत्र गादी स्थापन करून …… येथे राजधानी केली. राधानगरी गगनबावडा पन्हाळा कागल3. ______ या जीवनसत्वा अभावी त्वचारोग रातांधळेपणा डोळ्याचे विकार होतात. अ ब क ड4. 6 जुन 1674 रोजी कोणत्या गडावर शिवरायांचा राज्याभिषेक संपन्न झाला ? शिवनेरी राजगड प्रतापगड रायगड5. भारताच्या हरितक्रांतीचे जनक असे खालीलपैकी कोणाला संबोधले जाते ? सौ. रंगराजन एम. एस. स्वामीनाथन यापैकी नाही एस. राधाकृष्णन6. चुकीची जोडी ओळखा ? शहनाई – बिस्मिल्ला खान यापैकी नाही सतार – पंडित रविशंकर तबला – झाकीर हुसेन7. UAPA कायद्याचे पूर्ण रूप ओळखा. Unauthorised Activities Prevention Act Unlawful Action Prevention Act Unauthentic Activities Prevention Act Unlawful Activities Prevention Act8. मोबाईल तंत्रज्ञानातील CDR हे काय आहे ? मोबाईल हरविल्यास कळविण्याचे संकेत स्थळ मोबाईल धारकाचे आलेल्या व गेलेल्या कॉलचे तपशीलावर संग्रह यादी मोबाईल टॉवरच्या सहाय्याने नोंदविलेले मोबाईल क्रमांकाचे संग्रह यादी मोबाईलचा विशिष्ट ओळख क्रमांक9. 2011 च्या जनगणनेनुसार गोंदिया जिल्ह्याची लोकसंख्येची घनता किती होती ? 251 sq/km 252 sq/km 253 sq/km 254 sq/km10. खालीलपैकी कोणते रशियाचे चलन आहे ? रूबल दिनार यूवान डॉलर11. भारतातील “हरितक्रांतीचे जनक” म्हणून कोणाला ओळखले जाते? बीपी पाल एमएस स्वामीनाथन व्ही. कुरियन नॉर्मन बोरलॉग12. महाराष्ट्राचा राज्य पशु कोणता ? बिबट्या शेकरू हरीण वाघ13. संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानूपाती असतो आणि संयोग परिवर्तन बलाच्या दिशेने होते ते वाक्य दर्शविते ? ऊर्जा अक्षय्यतेचा नियम न्यूटनचा गती विषयक तिसरा नियम न्यूटनचा गती विषयक दुसरा नियम न्यूटनचा गती विषयक पहिला नियम14. महाराष्ट्रात पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणी केली ? महादेव गोविंद रानडे धोंडो केशव कर्वे विठ्ठल रामजी शिंदे महात्मा फुले15. ……येथे वस्तूचे वजन सर्वात जास्त असते. पृथ्वीच्या धुवांवर पृथ्वीच्या अंतर्भागामध्ये पृथ्वीच्या विषुववृत्तावर पृथ्वीच्या पृष्ठभागावर Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या