GK Test 39: Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 26/11/2025 1. 6 जुन 1674 रोजी कोणत्या गडावर शिवरायांचा राज्याभिषेक संपन्न झाला ? रायगड शिवनेरी राजगड प्रतापगड2. संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानूपाती असतो आणि संयोग परिवर्तन बलाच्या दिशेने होते ते वाक्य दर्शविते ? न्यूटनचा गती विषयक तिसरा नियम न्यूटनचा गती विषयक दुसरा नियम ऊर्जा अक्षय्यतेचा नियम न्यूटनचा गती विषयक पहिला नियम3. भारतातील “हरितक्रांतीचे जनक” म्हणून कोणाला ओळखले जाते? एमएस स्वामीनाथन बीपी पाल व्ही. कुरियन नॉर्मन बोरलॉग4. ……येथे वस्तूचे वजन सर्वात जास्त असते. पृथ्वीच्या पृष्ठभागावर पृथ्वीच्या विषुववृत्तावर पृथ्वीच्या धुवांवर पृथ्वीच्या अंतर्भागामध्ये5. महाराष्ट्राचा राज्य पशु कोणता ? बिबट्या हरीण शेकरू वाघ6. मोबाईल तंत्रज्ञानातील CDR हे काय आहे ? मोबाईलचा विशिष्ट ओळख क्रमांक मोबाईल हरविल्यास कळविण्याचे संकेत स्थळ मोबाईल टॉवरच्या सहाय्याने नोंदविलेले मोबाईल क्रमांकाचे संग्रह यादी मोबाईल धारकाचे आलेल्या व गेलेल्या कॉलचे तपशीलावर संग्रह यादी7. खालीलपैकी कोणते रशियाचे चलन आहे ? यूवान डॉलर रूबल दिनार8. जसे भारतासाठी NITI आयोग तसे महाराष्ट्रासाठी काय ? MDA MITRA MITI MIDA9. महाराष्ट्रात पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणी केली ? धोंडो केशव कर्वे महादेव गोविंद रानडे महात्मा फुले विठ्ठल रामजी शिंदे10. चुकीची जोडी ओळखा ? तबला – झाकीर हुसेन सतार – पंडित रविशंकर शहनाई – बिस्मिल्ला खान यापैकी नाही11. भारताच्या हरितक्रांतीचे जनक असे खालीलपैकी कोणाला संबोधले जाते ? एस. राधाकृष्णन सौ. रंगराजन एम. एस. स्वामीनाथन यापैकी नाही12. ______ या जीवनसत्वा अभावी त्वचारोग रातांधळेपणा डोळ्याचे विकार होतात. ड ब क अ13. महाराणी ताराबाईंनी कोल्हापूर येथे स्वतंत्र गादी स्थापन करून …… येथे राजधानी केली. कागल पन्हाळा राधानगरी गगनबावडा14. UAPA कायद्याचे पूर्ण रूप ओळखा. Unauthentic Activities Prevention Act Unlawful Action Prevention Act Unauthorised Activities Prevention Act Unlawful Activities Prevention Act15. 2011 च्या जनगणनेनुसार गोंदिया जिल्ह्याची लोकसंख्येची घनता किती होती ? 251 sq/km 254 sq/km 252 sq/km 253 sq/km Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या