GK Test 40: Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 27/11/2025 1. कोणत्या मुघल सम्राटाच्या काळात इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात पहिला कारखाना स्थापन केला? औरंगजेब अकबर शाहजहान जहांगीर2. इलेक्ट्रॉन चा शोध कोणी लावला ? जे. जे. थॉम्सन रूदरफोर्ड न्यूटन जेम्स चॅडविक3. ……हा रंग इंद्रधनुष्यात नाही. काळा निळा हिरवा नारंगी4. खालीलपैकी कोणता किल्ला कोल्हापूर जिल्ह्यात येत नाही ? पारगड भुदरगड लोहगड पन्हाळागड5. ….. रक्त गटाला ‘युनिव्हर्सल ॲक्सेप्टर’ असे म्हणतात. O पॉझिटिव्ह O निगेटिव्ह AB निगेटिव्ह AB पॉझिटिव्ह6. ………… हे भारतीय घटना समीतीचे अध्यक्ष होते. डॉ. राजेंद्र प्रसाद डॉ. बाबासाहेब आंबेडकर पंडित नेहरू वल्लभभाई पटेल7. सॅमसंग कंपनी कोणत्या देशातील आहे ? भारत जपान दक्षिण कोरिया चीन8. खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा: सर्वांना समान संरक्षण हा हक्क अमेरिकेच्या सविधांनावरून घेण्यात आला आहे. कायद्यापुढे सर्वांना समानता हा हक्क ब्रिटनच्या संविधानातून घेण्यात आला आहे . गुन्हा झाला आहे असे जोपर्यंत सिद्ध होत नाही तो पर्यंत व्यक्तीला अपराधाकरीता शिक्षा देता येत नाही. भारतात कोणतीही भारतीय व्यक्ती मूळ राज्य सोडून कोठेही व्यापार आणि व्यवसाय करू शकत नाही.9. वीर बाबुराव शेडमाके कोणत्या गावाचे आहेत ? आष्टी कोरची ग्यारापत्ती किष्टापूर10. औरंगाबाद जिल्ह्यात असणारा देवगिरी किल्ला कोणत्या राजघराण्याने स्थापित केला ? चालुक्य घराणे खिलजी घराणे यादव घराणे तुघलक घराणे11. यापैकी कोणती नदी सातारा जिल्ह्यामध्ये नाही ? तारळी भीमा उरमोडी वेण्णा12. हिरा या कार्बनच्या अपरुपाबद्दल अयोग्य माहिती ओळखा. कोणत्याही द्रावकात हिरा विरघळत नाही. हिऱ्याचा द्रवणांक 3500 डिग्री सेल्सिअस आहे. हिरा विद्युत सूवाहक असतो कारण त्यात मुक्त इलेक्ट्रॉन असतात. तेजस्वी व शुद्ध हिरा हा नैसर्गिक पदार्थांत सर्वात कठीण असणारा पदार्थ आहे.13. महाराष्ट्र राज्यातील प्रस्थपित शक्तीपीठ महामार्ग कुठून कुठपर्यंत असणार आहे ? नागपूर – गोवा मुंबई – सिंधुदर्ग नागपूर – पालघर पालघर – गडचिरोली14. खालीलपैकी कोणत्या आयोगास घटनात्मक आयोगाचा दर्जा प्राप्त नाही ? भारतीय निवडणूक आयोग केंदिय लोकसेवा आयोग राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग राष्ट्रीय मानवधिकार आयोग15. खालीलपैकी कोणती जीवनसत्व पाण्यात विरघळणारे जीवनसत्त्व आहे ? ई ड अ ब Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या