GK Test 41: Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 28/11/2025 1. जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताला राज्य गीताचा दर्जा देण्यात आला आहे. हे गीत ……..यांनी लिहिले. कवी कुसूमाग्रज कवी केशवसुत कवी राजा बढे कवी फ. मु. शिंदे2. निकट दृष्टीदोष निराकरणासाठी – वापरतात. बहिर्गोल भिंग आंतरगोल भिंग द्विनाभिय भिंग साधी काच3. दादाभाई नौरोजी हे खालीलपैकी कोणत्या संस्थेशी निगडीत नव्हते ? बॉम्बे असोसिएशन ज्ञानप्रसारक मंडळी इंडियन इंडिपेंडन्स लीग ईस्ट इंडिया असोसिएशन4. परभणी जिल्ह्यात किती तालुके आहेत ? 9 8 6 75. चुकीचा पर्याय ओळखा. आसाम – गुवाहाटी सिक्कीम – गंगटोक मिझाराम – ऐजवाल त्रिपुरा – आगरताळा6. भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते ? डॉ. बी. आर. आंबेडकर डॉ. राममनोहर लोहिया डॉ. राजेंद्र प्रसाद सरदार वल्लभभाई पटेल7. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. महात्मा गांधी – राजघाट लाल बहादुर शास्त्री – विजयघाट डॉ. बाबासाहेब आंबेडकर – दिक्षाभूमी इंदिरा गांधी – शक्तीस्थळ8. शिरडशहापुर येथील ____ मंदीर प्रसिद्ध आहे. शिवमंदीर तुळजादेवी मंदीर कानिफनाथ मंदीर दिगंबर जैन मंदीर9. ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे ? जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त राज्य सरकार केंद्र सरकार10. नगर जिल्ह्यास लागून किती जिल्ह्यांची सीमा आहे ? सहा आठ पाच सात11. भारत जगाच्या एकूण क्षेत्रापैकी ……. टक्के भूक्षेत्र व्यापतो ? 4.41 2.41 6.41 0.4112. ऑलिव्ह रिडले कासव प्रजाती संवर्धनासाठी पो उतीओळखले जाणारे सागरी गाव कोणते आहे ? निळास वेळास नीरा मुरुड13. मरीयाना गर्ता खालीलपैकी कोणत्या महासागरात आहे ? अटलांटिक हिंदी आर्क्टिक पॅसिफिक14. राज्यपालांना कोण शपथ देते ? मुख्यमंत्री राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश15. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली ? 26 जानेवारी 1950 1 एप्रिल 1935 15 ऑगस्ट 1947 1 एप्रिल 1925 Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या