GK Test 41: Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 28/11/2025 1. भारत जगाच्या एकूण क्षेत्रापैकी ……. टक्के भूक्षेत्र व्यापतो ? 0.41 2.41 4.41 6.412. चुकीचा पर्याय ओळखा. सिक्कीम – गंगटोक मिझाराम – ऐजवाल आसाम – गुवाहाटी त्रिपुरा – आगरताळा3. मरीयाना गर्ता खालीलपैकी कोणत्या महासागरात आहे ? अटलांटिक पॅसिफिक आर्क्टिक हिंदी4. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. लाल बहादुर शास्त्री – विजयघाट डॉ. बाबासाहेब आंबेडकर – दिक्षाभूमी इंदिरा गांधी – शक्तीस्थळ महात्मा गांधी – राजघाट5. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली ? 15 ऑगस्ट 1947 26 जानेवारी 1950 1 एप्रिल 1935 1 एप्रिल 19256. निकट दृष्टीदोष निराकरणासाठी – वापरतात. द्विनाभिय भिंग साधी काच बहिर्गोल भिंग आंतरगोल भिंग7. दादाभाई नौरोजी हे खालीलपैकी कोणत्या संस्थेशी निगडीत नव्हते ? बॉम्बे असोसिएशन ईस्ट इंडिया असोसिएशन ज्ञानप्रसारक मंडळी इंडियन इंडिपेंडन्स लीग8. परभणी जिल्ह्यात किती तालुके आहेत ? 8 7 9 69. शिरडशहापुर येथील ____ मंदीर प्रसिद्ध आहे. दिगंबर जैन मंदीर तुळजादेवी मंदीर शिवमंदीर कानिफनाथ मंदीर10. जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताला राज्य गीताचा दर्जा देण्यात आला आहे. हे गीत ……..यांनी लिहिले. कवी फ. मु. शिंदे कवी कुसूमाग्रज कवी राजा बढे कवी केशवसुत11. ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे ? विभागीय आयुक्त केंद्र सरकार राज्य सरकार जिल्हाधिकारी12. नगर जिल्ह्यास लागून किती जिल्ह्यांची सीमा आहे ? सात सहा पाच आठ13. राज्यपालांना कोण शपथ देते ? राष्ट्रपती मुख्यमंत्री उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश14. ऑलिव्ह रिडले कासव प्रजाती संवर्धनासाठी पो उतीओळखले जाणारे सागरी गाव कोणते आहे ? वेळास निळास मुरुड नीरा15. भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते ? सरदार वल्लभभाई पटेल डॉ. बी. आर. आंबेडकर डॉ. राजेंद्र प्रसाद डॉ. राममनोहर लोहिया Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या