GK Test 42: Police Bharti 2025

1. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओइस्ट) ची स्थापना कधी झाली ?

 
 
 
 

2. यावर्षीचे G-20 गटाचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे आहे ?

 
 
 
 

3. हरीप्रसाद चौरासिया कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत ?

 
 
 
 

4. गडचांडुर हे गाव विशेषत: कशाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे ?

 
 
 
 

5. गुलाबी क्रांती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?

 
 
 
 

6. पृथ्वीच्या वातावरणात सर्वाधिक प्रमाण कोणत्या वायूचे आहे ?

 
 
 
 

7. बेरीबेरी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो ?

 
 
 
 

8. बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव ……….. आहे.

 
 
 
 

9. खालीलपैकी कोणती नदी पश्चिमवाहिनी नाही ?

 
 
 
 

10. नुकतेच आफ्रिकेतून भारतात आणलेले चित्ते कोणत्या राष्ट्रीय उद्यानात ठेवण्यात आले आहेत ?

 
 
 
 

11. कृत्रिम बुद्धिमत्तेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते?

 
 
 
 

12. माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकाचे लेखक कोण ?

 
 
 
 

13. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

 
 
 
 

14. यापैकी विजोडपद कोणते आहे ?

 
 
 
 

15. कार्बन डेटिंग ही ………. निश्चित करण्याची शास्त्रीय पद्धत आहे ?

 
 
 
 

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now