GK Test 42: Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 29/11/2025 1. खालीलपैकी कोणती नदी पश्चिमवाहिनी नाही ? वैतरणा कावेरी पेरीयार तरेखोल2. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे ? लांब उडी क्रिकेट गोळा फेक भालाफेक3. हरीप्रसाद चौरासिया कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत ? बासरी तबला शहनाई सतार4. नुकतेच आफ्रिकेतून भारतात आणलेले चित्ते कोणत्या राष्ट्रीय उद्यानात ठेवण्यात आले आहेत ? कान्हा जिम कार्बेट काझीरंगा कुनो5. माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकाचे लेखक कोण ? साने गुरुजी महात्मा गांधी महात्मा जोतीबा फुले यापैकी नाही6. बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव ……….. आहे. सोडियम कार्बोनेट सोडियम क्लोराइड सोडियम बायकार्बोनेट कॅल्शियम कार्बोनेट7. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओइस्ट) ची स्थापना कधी झाली ? 1964 2014 2004 19948. यावर्षीचे G-20 गटाचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे आहे ? बांग्लादेश नेपाळ भारत इंडोनेशिया9. गुलाबी क्रांती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ? मसाला उत्पादन झिंगे/ कोळंबी उत्पादन अन्न्यधान्य उत्पादन मध प्रक्रिया10. कृत्रिम बुद्धिमत्तेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? एलन ट्युरिंग वरीलपैकी काहीही नाही चार्ल्स बॅबेज केएन बहत11. बेरीबेरी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो ? D A B C12. कार्बन डेटिंग ही ………. निश्चित करण्याची शास्त्रीय पद्धत आहे ? वस्तूचे वय कार्बनची जाडी कार्बनचे प्रमाण कार्बनची कमतरता13. गडचांडुर हे गाव विशेषत: कशाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे ? ॲल्युमिनियम सिमेंट काच लोखंड14. पृथ्वीच्या वातावरणात सर्वाधिक प्रमाण कोणत्या वायूचे आहे ? हायड्रोजन नायट्रोजन ऑक्सीजन कार्बन डायऑक्साइड15. यापैकी विजोडपद कोणते आहे ? बीजिंग मॉस्को लाहोर नवी दल्ली Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या