GK Test 43: Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 30/11/2025 1. खालीलपैकी कोणता सण अमावस्येला येतो ? दिवाळी दसरा गुढीपाडवा होली2. खालीलपैकी अयोग्य पर्याय निवडा. चितगाव कट – 1930 लाहोर कट – 1929 मिरत कट – 1926 काकोरी कट – 19253. 2021 मध्ये गोंदिया जिल्ह्याच्या वनविभागाने केलेल्या सारस गणनेमध्ये किती सारस पक्षी जिल्हयात आढळून आले होते ? 96 39 16 2164. पोलीस स्मृती दिन ……. दिवशी असतो . 21 ऑगस्ट 21 नोव्हेंबर 21 ऑक्टोबर 21 सप्टेंबर5. नाबार्ड चे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे ? मुंबई पुणे सुरत दिल्ली6. महाराष्ट्र पोलीस दलाची पोलीस संशोधन केंद्र हि संस्था कोणत्या शहरात आहे ? मुंबई पुणे औरंगाबाद नागपूर7. भारतीय संसदीय शासन पद्धती संदर्भात खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा. राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे. लोकसभा कायमस्वरूपी सभागृह मागले जाते. लोकसभा हे संसदेचे प्रथम सभागृह आहे. राज्यसभेच्या सदस्यांपैकी 238 सदस्य हे विविध घटकराज्ये केंद्रशासित प्रदेशातून निवडून येतात.8. भारताचे पहिले संरक्षण प्रमुख (chief of defence staff)कोण होते ? बिपीन रावत अनिल चौहान मनोज नरवणे सँम मँनेकशॉ9. नागपूर जिल्ह्यातील अंबाझरी तलावातून कोणत्या नदीचा उगम होतो ? कन्हान नदी वेण्णा नदी नाग नदी पेंच नदी10. परभणी जिल्ह्यात खालील पैकी कोणती नदी वाहत नाही ? दुधणा वैनगंगा पूर्णा गोदावरी11. जसे बडोद्याचे गायकवाड तसेच नागपूरचे कोण ? होळकर शिंदे भोसले सावजी12. लोथल हे शहर तेथील प्राचीन……….. प्रसिद्ध आहे. गोदीसाठी शेतीसाठी हत्यारांसाठी कापडासाठी13. महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या खासदारांची संख्या किती ? 42 48 36 3214. सातारा जिल्ह्यामध्ये एसआरपीएफ चे किती ग्रुप सध्या स्थित आहेत ? 3 1 2 यांपैकी नाही15. खालीलपैकी कोणता कोळशाचा प्रकार आहे ? बिट्युमिनस लिग्नाईट पीट A B C सर्व Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या