GK Test 43: Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 30/11/2025 1. नागपूर जिल्ह्यातील अंबाझरी तलावातून कोणत्या नदीचा उगम होतो ? कन्हान नदी नाग नदी पेंच नदी वेण्णा नदी2. खालीलपैकी अयोग्य पर्याय निवडा. मिरत कट – 1926 चितगाव कट – 1930 लाहोर कट – 1929 काकोरी कट – 19253. 2021 मध्ये गोंदिया जिल्ह्याच्या वनविभागाने केलेल्या सारस गणनेमध्ये किती सारस पक्षी जिल्हयात आढळून आले होते ? 39 16 216 964. महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या खासदारांची संख्या किती ? 36 32 48 425. पोलीस स्मृती दिन ……. दिवशी असतो . 21 नोव्हेंबर 21 ऑगस्ट 21 सप्टेंबर 21 ऑक्टोबर6. खालीलपैकी कोणता कोळशाचा प्रकार आहे ? A B C सर्व लिग्नाईट पीट बिट्युमिनस7. भारताचे पहिले संरक्षण प्रमुख (chief of defence staff)कोण होते ? मनोज नरवणे बिपीन रावत सँम मँनेकशॉ अनिल चौहान8. नाबार्ड चे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे ? मुंबई सुरत पुणे दिल्ली9. लोथल हे शहर तेथील प्राचीन……….. प्रसिद्ध आहे. कापडासाठी शेतीसाठी गोदीसाठी हत्यारांसाठी10. सातारा जिल्ह्यामध्ये एसआरपीएफ चे किती ग्रुप सध्या स्थित आहेत ? यांपैकी नाही 3 2 111. भारतीय संसदीय शासन पद्धती संदर्भात खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा. लोकसभा कायमस्वरूपी सभागृह मागले जाते. लोकसभा हे संसदेचे प्रथम सभागृह आहे. राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे. राज्यसभेच्या सदस्यांपैकी 238 सदस्य हे विविध घटकराज्ये केंद्रशासित प्रदेशातून निवडून येतात.12. खालीलपैकी कोणता सण अमावस्येला येतो ? दिवाळी गुढीपाडवा दसरा होली13. महाराष्ट्र पोलीस दलाची पोलीस संशोधन केंद्र हि संस्था कोणत्या शहरात आहे ? नागपूर मुंबई पुणे औरंगाबाद14. परभणी जिल्ह्यात खालील पैकी कोणती नदी वाहत नाही ? गोदावरी पूर्णा वैनगंगा दुधणा15. जसे बडोद्याचे गायकवाड तसेच नागपूरचे कोण ? शिंदे सावजी होळकर भोसले Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या