GK Test 44: Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 01/12/2025 1. स्वातंत्र्य लढ्यातील तुफान सेना ही महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थापन झाली होती ? परभणी सातारा अकोला नांदेड2. फ्रंटलाइन 2023 म्हणजे काय? तिरंदाजीची राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा सायबर सुरक्षा आणि सायबर क्राइम हाताळण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील हॅकाथॉन राष्ट्रीय स्तरावरील सायकलिंग स्पर्धा सैन्यात नेतृत्वाची राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा3. फेब्रुवारी 2023 मध्ये कोणत्या दोन जिल्ह्याच्या सीमेवर नक्षल हल्ल्यात दोन पोलीस शहीद झाले ? गोंदिया बालघाट गोंदिया गडचिरोली गोंदिया भामरायगड गोंदिया राजनंदगाव4. भारत स्टेज मानदंड खालीलपैकी कोणत्याशी संबंधित आहेत? ध्वनी प्रदूषण जल प्रदूषण वाढीचा दर वायू प्रदूषण5. जगप्रसिध्द कैलास मंदिराची निर्मिती …… काळात झाली. राष्ट्रकुट पल्लव चोल चालुक्य6. NITI आयोगाच्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेल्या MITRA चे पहिले अध्यक्ष कोण आहेत ? प्रविण परदेशी यापैकी नाही एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस7. खालीलपैकी कोणते अभयारण्य धुळे जिल्ह्यात आहे ? अनेरधरण नांदूर – मधमेश्वर चांदोली यावल8. नॅशनल इन्स्टिटयुट ऑफ व्हायरॉलॉजी कोठे आहे ? मुंबई पुणे सुरत अहमदाबाद9. नेत्रगोल लांबट झाल्याने डोळ्याचे भिंग व डोळ्यातील दृष्टीपटल यांच्यामधील अंतर वाढल्यास —– होतो. निकट दृष्टिता दोष वृद्ध दृष्टिता दोष दूर दृष्टिता दोष यापैकी नाही10. समसंबंध – शिलाँग : मेघालय : : ऐजवाल : ? त्रिपुरा आसाम मिझोरम श्रीलंका11. गोबर गॅस मध्ये मुख्यत्वे कोणते वायू असतात ? ब्यूटेन + Co2 मिथेन + ब्यूटेन ब्यूटेन + आयसो ब्यूटेन मिथेन + Co212. पोलीस – हा विषय भारतीय संविधानाच्या कोणत्या सुचीत येतो ? समवर्ती सूची केंद्रसूची राज्यसूची यापैकी नाही13. मराठी महिन्याची सुरुवात भाद्रपद पासून होते असे समजल्यास वर्षाचा सहावा महिना खालीलपैकी कोणता असेल ? माघ पौष चैत्र वैशाख14. प्रत्येक मोबाईल हॅंडसेटला असणारा विशिष्ट नंबर असतो तो कोणता ? आयएमएसआय आयएमईआय युनिकोड युपीआय15. रिझर्व्ह बॅंकेची स्थापना _ ___या वर्षी झाली. 1942 1947 1935 1950 Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या