GK Test 44: Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 01/12/2025 1. NITI आयोगाच्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेल्या MITRA चे पहिले अध्यक्ष कोण आहेत ? देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यापैकी नाही प्रविण परदेशी2. नेत्रगोल लांबट झाल्याने डोळ्याचे भिंग व डोळ्यातील दृष्टीपटल यांच्यामधील अंतर वाढल्यास —– होतो. यापैकी नाही वृद्ध दृष्टिता दोष निकट दृष्टिता दोष दूर दृष्टिता दोष3. भारत स्टेज मानदंड खालीलपैकी कोणत्याशी संबंधित आहेत? ध्वनी प्रदूषण जल प्रदूषण वाढीचा दर वायू प्रदूषण4. खालीलपैकी कोणते अभयारण्य धुळे जिल्ह्यात आहे ? नांदूर – मधमेश्वर अनेरधरण यावल चांदोली5. पोलीस – हा विषय भारतीय संविधानाच्या कोणत्या सुचीत येतो ? यापैकी नाही राज्यसूची समवर्ती सूची केंद्रसूची6. गोबर गॅस मध्ये मुख्यत्वे कोणते वायू असतात ? मिथेन + ब्यूटेन मिथेन + Co2 ब्यूटेन + आयसो ब्यूटेन ब्यूटेन + Co27. रिझर्व्ह बॅंकेची स्थापना _ ___या वर्षी झाली. 1950 1942 1935 19478. स्वातंत्र्य लढ्यातील तुफान सेना ही महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थापन झाली होती ? सातारा परभणी नांदेड अकोला9. फ्रंटलाइन 2023 म्हणजे काय? सैन्यात नेतृत्वाची राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा सायबर सुरक्षा आणि सायबर क्राइम हाताळण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील हॅकाथॉन राष्ट्रीय स्तरावरील सायकलिंग स्पर्धा तिरंदाजीची राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा10. नॅशनल इन्स्टिटयुट ऑफ व्हायरॉलॉजी कोठे आहे ? पुणे मुंबई सुरत अहमदाबाद11. मराठी महिन्याची सुरुवात भाद्रपद पासून होते असे समजल्यास वर्षाचा सहावा महिना खालीलपैकी कोणता असेल ? पौष वैशाख चैत्र माघ12. समसंबंध – शिलाँग : मेघालय : : ऐजवाल : ? श्रीलंका आसाम मिझोरम त्रिपुरा13. जगप्रसिध्द कैलास मंदिराची निर्मिती …… काळात झाली. पल्लव चालुक्य राष्ट्रकुट चोल14. प्रत्येक मोबाईल हॅंडसेटला असणारा विशिष्ट नंबर असतो तो कोणता ? आयएमईआय युपीआय आयएमएसआय युनिकोड15. फेब्रुवारी 2023 मध्ये कोणत्या दोन जिल्ह्याच्या सीमेवर नक्षल हल्ल्यात दोन पोलीस शहीद झाले ? गोंदिया भामरायगड गोंदिया बालघाट गोंदिया राजनंदगाव गोंदिया गडचिरोली Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या